पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. असं असताना अमेरिकेच्या मध्यस्थीनं काल भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झालाय. मात्र, भारतानं पाकिस्तानविरोधात एवढ्या आक्रमक भूमिका घेतली असताना पाकिस्तानसोबतच्या युध्दविरामानंतर आतापर्यंत भारतानं काय साध्य केलं अन् काय गमावलं? या विषयासंदर्भात भारतीय सैन्य दलाचे निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ. सतिश ढगे यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान डॉ. सतिश ढगे यांनी भारत-पाकच्या युद्धविरामबाबत अभ्यासपुर्ण विश्लेषणाची मांडणी केली.
हेही वाचा : भारत आणि पाकिस्तानात ‘तूर्तास’ युद्धविराम; शस्त्रसंधी (Ceasefire) म्हणजे काय? वाचा, एका क्लिकवर