• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

‘रऊफ बँड पथकावर तात्काळ कारवाई करा!’ चोपडा भाजपचे पोलिस निरीक्षकांना निवदेन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 28, 2025
in चोपडा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
‘रऊफ बँड पथकावर तात्काळ कारवाई करा!’ चोपडा भाजपचे पोलिस निरीक्षकांना निवदेन

मिलिंद वाणी, प्रतिनिधी

चोपडा, 28 मे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या अमळनेरातील रऊफ बँडचा संचालक अस्लम अली सय्यद याच्यासह त्याचे सहकारी यांची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन चोपडा भाजपच्यावतीने शहराध्यक्ष नरेंद्र साहेबराव पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षकांना दिले आहे.

निवेदनात काय म्हटलंय? –
निवदेनात म्हटल्याप्रमाणे, अमळनेर शहरातील रऊफ बॅन्ड पथकाचा मालक असलम अली (वय-29 रा. सराफ बाजार अमळनेर) याने चोपडा तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस फसवून तिच्यासोबत गैरवर्तन करून तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर घटना नुकतीच उघडकीस आली आहे. सदरच्या प्रकरणात चोपडा शहर पो. ठाण्यात पोक्सो काय‌द्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून ही बाब अत्यंत चिंताजनक व गंभीर आहे.

दरम्यान, सदर गुन्ह्यात रऊफ बॅन्ड पथकाची गाडी वापरल्याचे ही निदर्शनास आले असून, वाहतूक व परीवहन विभागाचे नियमांचेही उल्लंघन करीत जिल्हाभर फिरत असते, तसेच त्याच्या या निय कृत्या, सहभागी असलेल्या त्याच्या बॅन्ड पथकातील सहकार्याचे मोबाईल ताब्यात घेवून सीडीआर काढून त्याची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवदेनावर भाजपचे चोपडा शहाराध्यक्ष नरेंद्र पाटील, राकेश पाटील, राजू शर्मा, हरीष महाजन यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

हेही वाचा : अमळनेरातील ‘रऊफ बँड’च्या संचालकाविरोधात कठोर कारवाई करा; भाजपकडून जळगावचे एसपींना निवदेन

बातमी शेअर करा !
Share
Tags: abusing minor girlchopda bjpchopda latest newsrauf band owner

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

July 16, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

July 16, 2026
“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page