• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; घरांचे व दुकानाचे पत्र वादळाने उडाले तर अनेक ठिकाणी झाडे पडली

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 11, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; घरांचे व दुकानाचे पत्र वादळाने उडाले तर अनेक ठिकाणी झाडे पडली

जळगाव, 11 जून : जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध भागात आज सांयकाळी विजेच्या गडगडासह मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. यामुळे जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात वादळामुळे झाडे पडलेले आहेत. तसेच जिल्ह्यातील विविध भागात वीजप्रवाह खंडीत झाल्याचे समजते.

जळगावात वादळी पाऊस –

जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात वादळामुळे झाडे पडलेले आहेत. त्यामुळे रस्ता ब्लॉकेज झालेले आहेत. तसेच जळगाव धुळे हायवेवर सुद्धा पॉलीटेक्निक कॉलेजच्या पुढील बांभोरी कॉलेज पर्यंतच्या रस्त्यावर झाडे पडलेल्यामुळे हायवे ब्लॉकेज आहे व लोकांचे जळगाव शहरांमध्ये घरांचे व दुकानाचे पत्र वादळाने उडून गेल्याचे समजते. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जात असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्ह्यातील सर्वं यंत्रणेच्या संपर्कात आहेत.

वीजपुरवठा खंडित –

जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध भागात वादळी पाऊस झाल्याने ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडीत झालाय. पावसाच्या जोरदार तडाख्यामुळे अनेक ठिकाणी वीज पोल व तारांमध्ये तांत्रिक बिघाड झालाय. अनेक ठिकाणी झाडे तसेच वीज पोल कोलमडून पडल्याने वीज पुरवठा खंडित झालाय.

हेही वाचा : “वीज मीटर बदलासंदर्भात महावितरणच्या काही कर्मचाऱ्यांकडून घेतली जातेए लाच!” एसीबीचे DySP योगेश ठाकूर यांचे महत्वाचे आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: heavy rainheavy rain in jalgaonimdjalgaon newsrain alertsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

July 16, 2026
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

July 16, 2026
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

July 16, 2026
जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

July 16, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

July 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page