• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक गौरव वल्लभ बनले पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य, वाचा सविस्तर…

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 14, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
Senior economist Professor Gaurav Vallabh becomes member of Prime Minister's Economic Advisory Council

ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक गौरव वल्लभ बनले पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्राध्यापक गौरव वल्लभ यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य म्हणून नामांकित करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू होती. अखेर त्याला आता पूर्णविराम मिळाला असून गौरव वल्लभ हे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य बनले आहेत.

ही परिषद पंतप्रधानांना आर्थिक आणि संबंधित मुद्द्यांवर सल्ला देणारी सर्वोच्च संस्था आहे. यामध्ये आता अर्थतज्ज्ञ म्हणून प्राध्यापक गौरव वल्लभ यांची आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गौरव वल्लभ हे देशातील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ –

काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झालेले प्राध्यापक गौरव वल्लभ यांना यापूर्वी भाजपचे प्रवक्ते बनवण्यात आले होते. आता पंतप्रधान मोदींनी त्यांना त्यांच्या टीममध्ये मोठी जबाबदारी दिली आहे. प्राध्यापक वल्लभ यांचा शैक्षणिक आणि व्यावसायिक अनुभव खूप समृद्ध आहे. त्यांनी देशातील अनेक प्रमुख भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये अर्थशास्त्राचे अध्यापन केले आहे.

यासोबतच गौरव वल्लभ यांना वित्त आणि आर्थिक धोरण क्षेत्रातील तज्ज्ञ मानले जाते. त्यांचे 100 हून अधिक शोधनिबंध आहेत जे आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. ते भारतीय वर्तमानपत्रे आणि मासिकांमध्ये आर्थिक विषयांवर नियमितपणे लेख लिहितात. विशेष म्हणजे एखाद्या राजकारण्याच्या रिज्युममध्ये वित्त, चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, पीएचडी, एमकॉम, एलएलबी यासारख्या गोष्टींचे एकत्रीकरण पाहणे दुर्मिळ आहे, ते गौरव वल्लभ यांच्या रिज्युममध्ये पाहायला मिळते.

एकेकाळी गौरव वल्लभ हे काँग्रेसचे प्रमुख वक्ते म्हणून ओळखले जायचे. मात्र, त्यांनी मागच्या वर्षी त्यांनी काँग्रेसला सोचचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे जेष्ठ नेते विनोद तावडे यांनी त्यांना दिल्लीतील भाजप मुख्यालयात भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व दिले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpGourav Vallabhnarendra modiPM Economic Advisory Councilpm narendra modi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video | Erandol Bus Accident : एरंडोल तालुक्यात बसचा अपघात, एकाचा मृत्यू; 40 जण जखमी | नेमकं काय घडलं?

Video | Erandol Bus Accident : एरंडोल तालुक्यात बसचा अपघात, एकाचा मृत्यू; 40 जण जखमी | नेमकं काय घडलं?

August 1, 2025
Video | “आता जर यापुढे कोणी बेशिस्त वर्तवणूक करेल तर….”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्र्यांना महत्वाच्या सूचना

Video | “आता जर यापुढे कोणी बेशिस्त वर्तवणूक करेल तर….”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्र्यांना महत्वाच्या सूचना

August 1, 2025
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता उद्या 2 ऑगस्ट रोजी होणार वितरित; जळगावात ‘पी.एम. किसान उत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता उद्या 2 ऑगस्ट रोजी होणार वितरित; जळगावात ‘पी.एम. किसान उत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन

August 1, 2025
महसूल दिन 2025 : जळगाव जिल्ह्यात 73 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय गौरव सोहळा उत्साहात संपन्न

महसूल दिन 2025 : जळगाव जिल्ह्यात 73 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय गौरव सोहळा उत्साहात संपन्न

August 1, 2025
आजपासून पुढील सात दिवस महसूल सप्ताह; नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सज्ज – प्रांताधिकारी भूषण अहिरे

आजपासून पुढील सात दिवस महसूल सप्ताह; नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सज्ज – प्रांताधिकारी भूषण अहिरे

August 1, 2025
Video | खासदार स्मिता वाघ यांनी ‘या’ दोन रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्याची लोकसभेत केली मागणी

Video | खासदार स्मिता वाघ यांनी ‘या’ दोन रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्याची लोकसभेत केली मागणी

July 31, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page