• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

रूग्णालयीन सुरक्षा सेवांना मुदतवाढ तसेच सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन देण्याबाबत आरोग्यमंत्र्यांना निवदेन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 26, 2025
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, धुळे, नंदुरबार
रूग्णालयीन सुरक्षा सेवांना मुदतवाढ तसेच सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन देण्याबाबत आरोग्यमंत्र्यांना निवदेन

मुंबई, 26 जून : जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्हा शहरी उप. जि. रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून थकीत असलेले वेतन देण्यात यावे तसेच रूग्णालयीन सुरक्षा सेवांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्यासह भाजप कामगार मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे.

आरोग्य मंत्र्यांना निवेदन –

राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची धुळ्याचे माजी आमदार शरद पाटील, भाजप कामगार मोर्चाचे रावेर पुर्वचे सरचिटणीस मिलिंद वाणी यांच्यासह सुरक्षा रक्षकांनी मंत्रालयात भेट घेतली. यावेळी जिल्हा शहरी उप. जि. रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना मिळणेबाबत तसेच रूग्णालयीन सेवांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी यावेळी निवदेनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली. यावेळी पंकज कोळी, वैभव कोळी, बाबासाहेब झाडे, भुषण महाजन, गोविंद महाजन, संजय महाजन, ईश्वर बडगुजर, किशोर बडगुजर, वैभव, आदी उपस्थित होते.

सुरक्षा सेवांना मुदतवाढ देण्याची मागणी –

निवेदनात म्हटल्याप्रमाणे, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हा येथे मंडळातील सुरक्षा रक्षक कार्यरत असुन त्यांची सेवामागील सन – 2022-23 ते 2024 या कालावधी साठी होती. आता ही सेवासंपुष्टात आलेली आहे, तरी आपणास विनंती आहे. सुरक्षा सेवा विनाखंड सुरु रहाणे करीता मुदतवाढ देण्यात यावी. तसेच रुग्णालयीन अत्यावश्यक सेवे अंतर्गत सुरक्षा सेवा विनाखंड सुरु राहण्याकरिता योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.

सुरक्षा रक्षकांचे थकित वेतन मिळण्याची मागणी –

जळगाव धुळे व नंदुरबार जिल्हा अंतर्गत सुरक्षा रक्षक मंडळाकडून जळगाव उप जिल्हा रुग्णालय व ग्रामीण जिल्हा शहरी रुग्णालय / उप जिल्हा रुग्णालय / ग्रामीण रुग्णालय तसेच नंदुरबार शहरी रुग्णालय / उप. जिल्हा रुग्णालय / शहरी रुग्णालय येथे मंडळातील कार्यरत सुरक्षा रक्षक आपल्याकडे नित्य नियमित सेवा बजावत आहेत. तरी सदर कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे वेतन हे मागील किमान सात ते आठ महिन्यान पासुन आपल्याकडे थकीत असल्या कारणाने आज रोजी कार्यरत असलेल्यासुरक्षा रक्षकांवर व त्याच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळलेले आहे.

तसेच संबंधित जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडूनमंडळाच्या सुरक्षा रक्षकांची पिळवणूक होत आहे. म्हणजेच एक प्रकारे संबंधितप्रशासनाकडून केलेला हा एक अन्याय आहे. आमच्या कडून सदर मंडळातील सुरक्षा रक्षक बांधवांची ही परिस्थिती व हाल उपेष्टा बघितली जात नाही. दरम्यान, या सुरक्षा रक्षकांचे सर्व थकीत वेतन पुढील दहा दिवसांच्या आत अदा करण्यात यावे, अशी मागणी निवदेनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रासाठी खूशखबर! वीज स्वस्त होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती, नेमकी बातमी काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: health ministerhospitalmantralay mumbaimarathi newsprakash abitkarsecurity gaurds

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page