• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोऱ्यात आमदार किशोर पाटील यांचा भाजपला धक्का?, युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह अनेकांचा शिंदे गटात प्रवेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 3, 2023
in पाचोरा
पाचोऱ्यात आमदार किशोर पाटील यांचा भाजपला धक्का?, युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह अनेकांचा शिंदे गटात प्रवेश

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 3 जुलै : पाचोरा तालुक्यातील गाळणमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अनिल शिंदे यांच्यासह गाळण विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन सचिन पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, माजी सरपंच रोहिदास (गोटू नाना) पाटील यांच्यासह सुमारे 100 हून तरुणांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. दरम्यान, भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षांतर करुन शिंदे गटात प्रवेश करणे हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विकासकामांनी आम्ही प्रभावित असून गाळण गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही शिवसेनेत जाहीरपणे प्रवेश करत आहोत, अशी भावना यावेळी या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. तसेच विधानसभेत शिवसेनेला मताधिक्य मिळवून देणार असा निर्धारही त्यांनी यावेळी केला.

गाळण गावातील विठ्ठल मंदिरात रविवारी रात्री हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी मंचावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, तालुकाप्रमुख तथा बाजार समिती संचालक सुनील पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, प्रवीण ब्राह्मणे, डॉ. बी. बी. राजपूत, तालुका समन्वयक अॅड. दीपक बोरसे पाटील, बाजार समितीचे माजी सभापती अनिल पाटील, उपसरपंच ईश्वर पाटील, सरपंच आत्माराम राठोड, माजी सरपंच राजेंद्र राठोड इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार किशोर पाटील यावेळी काय म्हणाले?

आमदार किशोर पाटील यांनी यावेळी आपल्या विचार मांडत गाळण बु, गाळण खु, हनुमानवाडी, विष्णुनगर आदी भागात केलेल्या विकास कामांची माहिती दिली. तसेच पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, असे सांगत विकासकामांसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. यासोबतच रावसाहेब पाटील आणि सुनील पाटील यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन नितीन राजपूत यांनी तर आभार अॅड. दीपक बोरसे पाटील यांनी मानले. दरम्यान, एकीकडे राज्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपमध्ये युती असताना स्थानिक स्तरावर भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याने हा पक्षप्रवेश भाजपसाठी धक्का मानला जात आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjp newsgalan newspachora bjppachora newspachora politics

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News : पाचोऱ्यात आज प्रचाराचा ‘सुपर संडे’! मंत्री गिरीश महाजन-गुलाबराव पाटील यांच्या तोफा धडाडणार

Pachora News : पाचोऱ्यात आज प्रचाराचा ‘सुपर संडे’! मंत्री गिरीश महाजन-गुलाबराव पाटील यांच्या तोफा धडाडणार

November 30, 2025
अत्यंत दुःखद घटना! जळगावच्या दाम्पत्याचा अपघाती मृत्यू; आज डोकलखेडा येथे अंत्यसंस्कार

अत्यंत दुःखद घटना! जळगावच्या दाम्पत्याचा अपघाती मृत्यू; आज डोकलखेडा येथे अंत्यसंस्कार

November 30, 2025
पाल गार्डन व सातपुडा जंगल सफारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

पाल गार्डन व सातपुडा जंगल सफारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

November 29, 2025
नगरपरिषद निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी; राज्य सरकारचा आदेश जारी

नगरपरिषद निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी; राज्य सरकारचा आदेश जारी

November 29, 2025
गोव्याच्या परतगलै मठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 77 फूट श्रीराम मूर्तीचे अनावरण

गोव्याच्या परतगलै मठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 77 फूट श्रीराम मूर्तीचे अनावरण

November 29, 2025
जळगाव जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबर रोजी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

जळगाव जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबर रोजी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

November 28, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page