• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोऱ्यातील SSMM महाविद्यालयाची विद्यार्थिनी संजिदा बानो SET परीक्षा उत्तीर्ण

महाराष्ट्रातून फक्त 6.69 टक्के उमेदवार पास

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 13, 2023
in पाचोरा
पाचोऱ्यातील SSMM महाविद्यालयाची विद्यार्थिनी संजिदा बानो SET परीक्षा उत्तीर्ण

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 13 जुलै : नुकताच सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतल्या जाणाऱ्या सेट म्हणजे राज्य पात्रता परिक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये पाचोरा येथील संजिदा बानो शेख दादामिया या तरुणीने ही परिक्षा उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे संजिदा बानो या तरुणीने आपल्या पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे.

संजिदा बानो ही पाचोरा येथील एसएसएमएम महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. नुकताच सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतल्या जाणाऱ्या सेट परिक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये तिने इंग्रजी या विषयात यश मिळवले. तिने एसएसएमएम महाविद्यालयातून एमएचे शिक्षण पूर्ण केले आहे. एमएच्या दुसऱ्या वर्षाला असतानाचा तिने ही परिक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. या परिक्षेसाठी तिला प्राध्यापक डॉ. अतुल सुर्यवंशी आणि इतर शिक्षकांची मार्गदर्शन मिळाल्याचे तिने सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत बोलताना सांगितले.

पीटीसी संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते संजिदा बानो हिचा नुकताच सत्कार करण्यात आला.
पीटीसी संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते संजिदा बानो हिचा नुकताच सत्कार करण्यात आला.

संस्थ्येचे चेअरमन संजय वाघ यांच्याकडून सत्कार – 

संजिदा बानो हिने सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तिचे वडील दादामिया शेख आणि त्यांचा परिवार यांचाही सत्कार करण्यात आला. या सत्काराप्रसंगी व्ही.टी. जोशी, नाना देवरे, खलील देशमुख, भोला आप्पा चौधरी, जकिर शेख, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

भविष्यातील स्वप्न काय?

संपूर्ण महाराष्ट्रातून यावर्षी सेट परीक्षेला 1 लाख 1 हजार 257 उमेदवार बसले होते. त्यापैकी फक्त 6 हजार 676 उमेदवार ही सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. म्हणजे एकूण आकडेवारी पाहता 6.69 % उमेदवार पास झाले आहेत. दरम्यान, संजिदा बानो हिला या सेट परिक्षेत 300 पैकी 194 गुण मिळाले. तर एमए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात तिला 88.19 टक्के गुण मिळाले आहेत. भविष्यात तिला नेट परीक्षेचीही तयारी करायची असून यासोबतच पीएचडी करायची आपले स्वप्न आहे, असे तिने सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत बोलताना सांगितले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora newspachora set exam resultpachora ssmm colset examssmm college news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

September 16, 2026
खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचा होणार वापर; ‘महाखनिज 2.0’ प्रणालीचे CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचा होणार वापर; ‘महाखनिज 2.0’ प्रणालीचे CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

September 16, 2026
राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

September 16, 2026
राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन

राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन

September 16, 2026
पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

September 14, 2026
“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

September 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page