• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

DCM Ajit Pawar Jalgaon Visit : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जळगावात दाखल ‘असा’ आहे आजचा दौरा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 17, 2025
in जळगाव शहर, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
DCM Ajit Pawar Jalgaon Visit : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जळगावात दाखल ‘असा’ आहे आजचा दौरा

जळगाव, 17 ऑगस्ट : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवसीय जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून काल शनिवारी 16 ऑगस्ट रोजी रात्री त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. यानंतर ते आज जळगावात विविध विकासकामांची पाहणी करणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) समृद्ध खान्देश मेळाव्याला ते मार्गदर्शन करणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार जळगावात –

राज्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काल रात्री उशिराने जळगावात दाखल झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्यासह गुलाबराव देवकर आदींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

अजित पवार यांचा ‘असा’ आहे आजचा दौरा –

  • सकाळी 8 वाजता – चिंचोली येथे उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाची पाहणी.
  • सकाळी 8: 50 वाजता – जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात भेट
  • सकाळी 10: 15 वाजता – जळगाव जिल्हा नियोजन भवनाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन तसेच आढावा बैठक
  • सकाळी 11:15 वाजता – जळगाव जिल्हा नियोजन भवनात पत्रकार परिषद
  • दुपारी 12 वाजता – . समृद्ध खान्देश मेळाव्याला मार्गदर्शन करतील.
बातमी शेअर करा !
Share
Tags: ajit pawarajit pawar jalgaonajit pawar jalgaon visitajit pawar newsjalgaonjalgaon ncpjalgaon politicsncp ajit pawar jalgaon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page