• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

अखेर 44 वर्षांची प्रतीक्षा संपली!, पाकिस्तानातून आलेल्या ब्रेंडन क्रॅस्टो यांना भारतीय नागरिकत्व

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 26, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
Brendan Crasto, who came from Pakistan, gets Indian citizenship

अखेर 44 वर्षांची प्रतीक्षा संपली!, पाकिस्तानातून आलेल्या ब्रेंडन क्रॅस्टो यांना भारतीय नागरिकत्व

पणजी, 26 ऑगस्ट : 2006 पासून गोव्यातील हणजूण येथे राहणारे पाकिस्तानी नागरिक ब्रेंडन व्हॅलेंटाईन क्रॅस्टो यांना काल सोमवारी नागरिकत्व (सुधारणा) कायदा (सीएए), 2019 अंतर्गत अधिकृतपणे भारतीय नागरिकत्व देण्यात आले. पर्वरी येथील मंत्रालयाच्या सभागृहात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते क्रॅस्टो यांना नागरिकत्व प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी गोवा सरकारचे मुख्य सचिव श्रीमती चेस्ता यादव, आयएएस उपस्थित होत्या. याअगोदर कासावली येथील जोसेफ फ्रान्सिस परेरा यांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले होते. दरम्यान, सीएए अंतर्गत नागरिकत्व मिळालेले परेरा हे प्रथम तर ब्रेंडन क्रॅस्टो हे तिसरे नागरिक ठरले आहेत. क्रॅस्टो यांनी 2014 मध्ये भारतीय नागरिक असलेल्या श्रीमती मेरिलिन फर्नांडिस यांच्याशी लग्न केले आणि तेव्हापासून ते गोव्यात वास्तव्य करत होते.

क्रास्टो यांना मुख्यमंत्र्यानी दिल्या शुभेच्छा –

दरम्यान, या कार्यक्रमाप्रसंगी सीएए अंतर्गत नागरिकत्व मिळालेल्या क्रास्टो यांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अभिनंदन केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “नागरिकत्व (सुधारणा) कायद्याची अंमलबजावणी केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आभार मानतो. गोव्यात सीएए अंतर्गत नागरिकत्व देण्याची ही तिसरी घटना आहे. या कायद्याने येथे आश्रय घेतलेल्यांना आपल्या देशात आशा आणि योग्य स्थान दिले आहे.

कायदा कोणासाठी उपयुक्त –

भारतीय संसदेने डिसेंबर 2019 मध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेत ‘सीएए’ ला मंजुरी दिली, पण त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. मार्च 2024 मध्ये याचे कायद्यात रुपांतर झाले. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे (सीएए) 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात स्थलांतर केलेल्या पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान या देशातील हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, शीख व ख्रिश्चन नागरिकांना भारतीय नागरिकत्व घेणे शक्य झाले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: goagoa cmgoa cm pramod sawantindian citizenshippramod sawant

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणीसाठी दिव्यांग मंडळ आता सोमवार ते शुक्रवार कार्यरत राहणार

दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणीसाठी दिव्यांग मंडळ आता सोमवार ते शुक्रवार कार्यरत राहणार

March 30, 2026
सातगाव डोंगरी येथे आयोजित श्रीमद् भागवत कथेची सांगता; राजरवाल परिवाराच्या वतीने पाच वर्षांपासून आयोजन

सातगाव डोंगरी येथे आयोजित श्रीमद् भागवत कथेची सांगता; राजरवाल परिवाराच्या वतीने पाच वर्षांपासून आयोजन

March 30, 2026
वीर जवान तुझे सलाम! शहीद जवान बापू कोळी यांना अखेरचा निरोप; लोहारीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

वीर जवान तुझे सलाम! शहीद जवान बापू कोळी यांना अखेरचा निरोप; लोहारीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

March 30, 2026
150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम; मुख्यमंत्री यांच्या हस्ते रोहन घुगेंचा गौरव

150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम; मुख्यमंत्री यांच्या हस्ते रोहन घुगेंचा गौरव

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प. जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना मुख्यमंत्र्यांचे हस्ते विशेष पुरस्कार

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प. जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना मुख्यमंत्र्यांचे हस्ते विशेष पुरस्कार

March 28, 2026
पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील सीआयएसएफ जवान बापू कोळी यांना कर्तव्य बजावताना वीरमरण

पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील सीआयएसएफ जवान बापू कोळी यांना कर्तव्य बजावताना वीरमरण

March 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page