• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“मंगेश चव्हाण यांनी आमदारकीच्या शपथेतील आचारसंहितेचे उल्लंघन करून पदाचा गैरवापर केला” – आमदार किशोर आप्पा पाटील

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 24, 2026
in जळगाव जिल्हा, चाळीसगाव, ताज्या बातम्या, पाचोरा
“मंगेश चव्हाण यांनी आमदारकीच्या शपथेतील आचारसंहितेचे उल्लंघन करून पदाचा गैरवापर केला” – आमदार किशोर आप्पा पाटील

जळगाव, 24 नोव्हेंबर: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार किशोर आप्पा पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज सुरुवातीला आपणच अवैध ठरवायला लावला आणि नंतर अधिकाऱ्यांना सांगून वैध केला, अशी जाहीर कबुली भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली होती. दरम्यान, या कबुलीनंतर सुमित पाटील यांनी मंगेश चव्हाण यांच्यावर टीका केली होती. यासोबतच, मंगेश चव्हाण यांच्या कबुलीनंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

आमदार किशोर आप्पा पाटील यांचे मंगेश चव्हाण यांच्यावर आरोप –

मंगेश चव्हाण यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर फोनद्वारे दबाव टाकून आपल्या मुलाचा फॉर्म बाद करायला लावला आणि आमदारकीच्या शपथेतील आचारसंहितेचे उल्लंघन करून पदाचा गैरवापर केला, असा आरोप किशोर पाटील यांनी केला. ते जळगावात माध्यमांसोबत बोलत होते. मंगेश चव्हाण यांच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही, पण त्यांनी जिल्हा बँक तर दूरच, आता स्वतःची आमदारकी वाचवून दाखवावी, असेही ते म्हणालेत.

आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा इशारा –

जॉइंट रजिस्ट्रार संभाजी निकम हे डीडीआर यांना फॉर्म रिजेक्ट करून आपल्याकडे पाठवायला सांगतात आणि त्यानंतर फॉर्म सिलेक्ट करण्यासाठी ‘तोडीपाणी’ केली जाते, असा गंभीर आरोप पाटील यांनी केला. दरम्यान, डीडीआर गायकवाड, जॉइंट रजिस्ट्रार संभाजी निकम आणि निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी हे तिघे आता आपले एकमेव ‘टार्गेट’ असून आगामी हिवाळी अधिवेशनात त्यांचा हिशेब पाहायला मिळेल, असा इशारा आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिलाय.

‘गुलाबरावांनी मला सजावण्याचा प्रयत्न करू नये’ – 

आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राजकारणात तडजोडी कराव्या लागतात. यामुळे आमदार किशोर आप्पा पाटील यांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला. दरम्यान, मला समजावण्याचा प्रयत्न करू नका. तेवढी अक्कल, बुद्धी आणि क्षमता माझ्यात आहे. यामुळे तो संयम त्यांनीच पाळावा, असे प्रत्युत्तर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिले.

हेही वाचा: गावांच्या विकासासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बातमी शेअर करा !
Share
Tags: code of conductmarathi newsmla kishor appa patilmla mangesh chavansuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मंगेश चव्हाण यांनी आमदारकीच्या शपथेतील आचारसंहितेचे उल्लंघन करून पदाचा गैरवापर केला” – आमदार किशोर आप्पा पाटील

“मंगेश चव्हाण यांनी आमदारकीच्या शपथेतील आचारसंहितेचे उल्लंघन करून पदाचा गैरवापर केला” – आमदार किशोर आप्पा पाटील

November 24, 2026
जळगाव जिल्हा बँक निवडणूक वाद: आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्व आरोप फेटाळले; लवकरच पत्रकार परिषदेत बाजू मांडणार

जळगाव जिल्हा बँक निवडणूक वाद: आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्व आरोप फेटाळले; लवकरच पत्रकार परिषदेत बाजू मांडणार

November 24, 2026
गावांच्या विकासासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

गावांच्या विकासासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

November 23, 2026
‘अन्याय झाला तर संताप केल्याशिवाय  राहणार नाही’; सुमित पाटील यांचा इशारा, बिनविरोध निवडीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले?

‘अन्याय झाला तर संताप केल्याशिवाय राहणार नाही’; सुमित पाटील यांचा इशारा, बिनविरोध निवडीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले?

November 22, 2026
“सुमित, तू काळजी करण्याची गरज नाही; तुझ्या वक्तव्याचे तुझा बाप समर्थन करतो” – आमदार किशोर आप्पा पाटील

“सुमित, तू काळजी करण्याची गरज नाही; तुझ्या वक्तव्याचे तुझा बाप समर्थन करतो” – आमदार किशोर आप्पा पाटील

November 22, 2026
राज्यातील अधिकाऱ्यांनी जनभावना जाणून काम करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

राज्यातील अधिकाऱ्यांनी जनभावना जाणून काम करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

November 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page