• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora News : पाचोऱ्यात उद्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा विभागीय अधिवेशन व पुरस्कार सोहळा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 3, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
Pachora News : पाचोऱ्यात उद्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा विभागीय अधिवेशन व पुरस्कार सोहळा

पाचोरा, 3 ऑक्टोबर : पाचोऱ्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा विभागीय अधिवेशन व पुरस्कार सोहळा उद्या 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. हा भव्य सोहळा स्वामी लॉन्स, पाचोरा येथे होणार असून उत्तर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांसाठी हा एक महत्त्वपूर्ण मेळावा ठरणार आहे.

अधिवेशनाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भूषवणार असून विशेष पाहुणे म्हणून अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे, राज्य मंत्री रक्षाताई खडसे, मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच अनेक आमदार व माजी आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

पाचोरा तालुक्यात अलीकडील पावसामुळे झालेल्या नुकसानीची दखल घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन लाखांचा विमा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणार आहे.

अधिवेशनात पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याचा गौरव, संघटनेच्या विविध धोरणांवर चर्चा, तसेच पत्रकारांना ऑफिस बॅगचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी सर्व सदस्यांनी आपल्या संघटनेचे ओळखपत्र (ID कार्ड) सोबत आणावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

या सोहळ्याद्वारे पत्रकारांमध्ये एकात्मता वाढवणे, पत्रकारितेच्या मूल्यांची जपणूक करणे आणि संघटनेची बांधिलकी अधिक मजबूत करणे हा अधिवेशनाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

Video | जळगाव जिल्ह्यात प्रथमच अश्वपूजन; ‘साईमत’ ग्रुपच्या बऱ्हाटे कुटुंबियांचा उपक्रम, पहा व्हिडिओ

बातमी शेअर करा !
Share
Tags: award ceremonymaharashtra patrakar sanghmarathi newspachora newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर येथे खान्देशचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा ॲक्युपंक्चर रत्न” पुरस्काराने गौरव

छत्रपती संभाजीनगर येथे खान्देशचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा ॲक्युपंक्चर रत्न” पुरस्काराने गौरव

July 23, 2026
राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सुरुवात; 553 पात्र शेतकऱ्यांची पहिली प्रातिनिधिक यादी जाहीर

राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सुरुवात; 553 पात्र शेतकऱ्यांची पहिली प्रातिनिधिक यादी जाहीर

July 23, 2026
Pachora News: प्रा. जयश्री वाघ यांची शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा तक्रार निवारण समितीवर अशासकीय व्यक्तिगत सदस्या म्हणून नियुक्ती

Pachora News: प्रा. जयश्री वाघ यांची शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा तक्रार निवारण समितीवर अशासकीय व्यक्तिगत सदस्या म्हणून नियुक्ती

July 23, 2026
लासगावात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत 30 वर्षांवरील नागरिकांची ब्लड शुगर व रक्तदाब तपासणी

लासगावात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत 30 वर्षांवरील नागरिकांची ब्लड शुगर व रक्तदाब तपासणी

July 22, 2026
शेतकरी कर्जमाफीची मोठी अपडेट: पहिली लाभार्थी यादी आज जाहीर होणार

शेतकरी कर्जमाफीची मोठी अपडेट: पहिली लाभार्थी यादी आज जाहीर होणार

July 22, 2026
पाचोऱ्यात काँग्रेसचे आंदोलन अन् रेशन दुकानदारावर अखेर कारवाई, नेमकं बातमी काय?

पाचोऱ्यात काँग्रेसचे आंदोलन अन् रेशन दुकानदारावर अखेर कारवाई, नेमकं बातमी काय?

July 22, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page