• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Update News: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; जळगाव जिल्ह्यातील गटनिहाय आरक्षण जाणून घ्या एका क्लिकवर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 13, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Update News:  जिल्हा परिषद निवडणुकीसाठी  आरक्षण जाहीर;  जळगाव जिल्ह्यातील गटनिहाय आरक्षण  जाणून घ्या एका क्लिकवर

जळगाव, 13 ऑक्टोबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झालंय. जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गटनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पार पडली.

जिल्हा परिषदेसाठी पाचोरा तालुक्यात गटनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे…

राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी गट व गणांची रचना आधीच निश्चित करण्यात आली आहे. आता आरक्षणाच्या सोडतीनंतर प्रत्येक गट आणि गण यामध्ये सामान्य, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय या प्रवर्गानुसार जागांचे आरक्षण निश्चित झालंय.

इच्छुकांकडून उमेदवारीसाठी होणार प्रयत्न –

राजकीय पक्ष तसेच संभाव्य उमेदवारांनी मागील काही दिवसांपासून आपल्या गटातील आरक्षणाचे गणित मांडण्यास सुरुवात केली होती. मात्र, आज होणाऱ्या सोडतीनंतर प्रत्येक गटाचे आरक्षण ठरल्याने, अनेक इच्छुकांकडून राजकीय समीकरणे आखायला सुरूवात झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, विद्यमान सदस्य तसेच नवीन चेहरे यांना आता निवडणुकीत उमेदवारी जाहीर होण्याकडे लक्ष ठेऊन आहेत.

सोडतीनंतर राजकीय हालचालींना येणार वेग –

जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट-गणानुसार आज एकदा आरक्षण निश्चित झाल्याने उमेदवार निवड प्रक्रिया, प्रचार नियोजन आणि संघटनात्मक तयारीला वेग सुरू आला आहे. राजकीय वर्तुळातही या सोडतीला मोठे महत्त्व लाभले आहे. तर दुसरीकडे राज्यातील घटक पक्षांमध्ये असलेल्या युती-आघाडी ही स्वबळावर लढणार की एकत्र लढणार हे देखील लवकरच स्पष्ठ होणार आहे.

हेही वाचा : Breaking! पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; पाचोरा तालुक्यात कोणता गण कोणासाठी राखीव?, जाणून घ्या एका क्लिकवर

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon district newsmarathi newsreservation announcedsuvarna khandesh livezila parishad jalgaon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page