• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“पाच वर्षांची वेळ मागू नका….!”, मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिकारी-कंत्राटदारांना सुनावलं; मुंबईत नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 5, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
“पाच वर्षांची वेळ मागू नका….!”, मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिकारी-कंत्राटदारांना सुनावलं; मुंबईत नेमकं काय घडलं?

मुंबई, 5 नोव्हेंबर : राज्यात सुरू असलेल्या विविध पायाभूत प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘वॉर रूम’ बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विकास प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्याने नाराज झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर संताप व्यक्त केला. पाच वर्षांची वेळ मागू नका, अडीच वर्षांत प्रकल्प पूर्ण करा, अशा इशाराही त्यांनी कंत्राटदार तसेच अधिकाऱ्यांना यावेळी दिला.

प्रकल्पासाठी ठराविक ‘डेडलाईन’ ठरवा –

राज्यात सुरू असलेल्या विविध पायाभूत प्रकल्पांचा सविस्तर आढावा बैठकीत प्रत्येक प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रगती, निधीचा वापर आणि उर्वरित कामांचा तपशील सादर करण्यात आला. यावेळी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्वाच्या सूचना करत प्रत्येक प्रकल्पासाठी ठराविक ‘डेडलाईन’ ठरवा आणि त्या मुदतीतच काम पूर्ण करा,” अशा शब्दात अधिकारी-कंत्राटदारांना सुनावलं.

प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा दर 3 महिन्यात घ्यावा –

राज्यातील सर्व विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण व्हावेत आणि यासाठी येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून विभागांमध्ये समन्वय वाढवण्यावर त्यांनी भर दिला. हे प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून दोन ते अडीच वर्षांच्या कालावधीत पूर्ण व्हायला पाहिजे, अशा प्रकारे नियोजन करावे. तसेच त्यांच्या प्रगतीचा आढावा दर 3 महिन्यात घेण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिले.

अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावे –

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळ पुनर्विकास हा अत्यावश्यक प्रकल्प असल्याचे नमूद करत या कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित विभाग, अधिकारी आणि कंत्राटदारांनी समन्वय साधून सर्व अडथळे दूर करावेत, नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यावर भर द्यावा, तसेच प्रकल्प निश्चित मुदतीपूर्वी पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

हेही वाचा : ‘नंदुरबारमध्ये भाजप-शिवसेनेची युती होणार नाही!’, विजयकुमार गावित यांनी स्पष्ठ केली भूमिका

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnaviscontractorsdevelopment projectsmarathi newssuvarna khandesh livewar room meeting

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेअर मार्केट गुंतवणूक फसवणूक प्रकरण; ‘TWJ असोसिएट्स प्रा. लि.’ संचालक दाम्पत्याला जळगाव पोलिसांनी केली अटक

शेअर मार्केट गुंतवणूक फसवणूक प्रकरण; ‘TWJ असोसिएट्स प्रा. लि.’ संचालक दाम्पत्याला जळगाव पोलिसांनी केली अटक

May 26, 2026
एसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार – मंत्री प्रताप सरनाईक

एसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार – मंत्री प्रताप सरनाईक

May 26, 2026
आगामी मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या सूचना

आगामी मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या सूचना

May 26, 2026
“……तर 100 टक्के आमचा उमेदवार उभा राहील!” संपर्कप्रमुख दिलीप लांडे यांच्या जळगावच्या दौऱ्यात विधानपरिषदेसाठी शिवसेनेचं नेमकं काय ठरलं?

“……तर 100 टक्के आमचा उमेदवार उभा राहील!” संपर्कप्रमुख दिलीप लांडे यांच्या जळगावच्या दौऱ्यात विधानपरिषदेसाठी शिवसेनेचं नेमकं काय ठरलं?

May 26, 2026
“गेल्या 25 ते 30 वर्षांपासून ती जागा आमची आणि म्हणून…..!”, विधानपरिषदेसाठी जळगावच्या जागेबाबत मंत्री गिरीश महाजन यांचं विधान

“गेल्या 25 ते 30 वर्षांपासून ती जागा आमची आणि म्हणून…..!”, विधानपरिषदेसाठी जळगावच्या जागेबाबत मंत्री गिरीश महाजन यांचं विधान

May 25, 2026
“काही लोक पेट्रोल-डिझेलचा साठा करून ब्लॅकमेल करत आहेत!”; इंधन तुटवड्यावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

“काही लोक पेट्रोल-डिझेलचा साठा करून ब्लॅकमेल करत आहेत!”; इंधन तुटवड्यावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

May 25, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page