• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

Goa Fire Accident : गोव्यात अग्नितांडव, तब्बल 25 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 7, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
25 killed in Goa nightclub fire Read full news

Goa Fire Accident : गोव्यात अग्नितांडव, तब्बल 25 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

गोवा, 7 डिसेंबर : गोव्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. काल शनिवारी रात्री उशिरा गोव्यातील एका नाइट क्लबमध्ये भीषण आग लागल्याने कमीत कमी 25 जणांचा मृत्यू झाला आहे. सिलेंडरच्या स्फोटाने ही आग लागल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नेमकी काय आहे संपूर्ण घटना –

उत्तरी गोव्याच्या अर्पोरा परिसरातील एका नाईट क्लबमध्ये ही आगीची दुर्घटना घडली. मृतांमध्ये काही पर्यटकांचाही समावेश आहे. तसेच मृतांमध्ये बहुतांश याच क्लबमधील कर्मचारी असल्याचेही सांगितले जात आहे. मृतांमध्ये 3 महिलांचाही समावेश आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही दु:ख व्यक्त केले आहे.

गोव्याचे डीजीपी आलोक कुमार यांनी सांगितले की, अर्पोरामध्ये एक दुर्घटना घडली. काल शनिवारी रात्री 12 वाजून 4 मिनिटांच्या सुमारास पोलीस कंट्रोल रुमला आग लागल्याची माहिती मिळाली. यानंतर अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या. आग आटोक्यात आणण्यात आली आहे आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बहुतांश मृतदेह हे किचनमध्ये आढळले आहेत. याबाबत आग लागण्याची कारणे शोधली जातील, त्याबाबत तपास केला जाईल आणि शेवटी जो कुणी दोषी असेल, त्यावर कार्यवाही केली जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर लिहिले की, “गोव्यातील अर्पोरा येथील दुर्घटनेमुळे खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. मी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी परिस्थितीबद्दल बोललो आहे. राज्य सरकार बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे.” तर या घटनेत मृत आणि जखमी झालेल्यांसाठी पंतप्रधान कार्यालयाने मदत जाहीर केली आहे.

गोव्यातील अर्पोरा येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये दिले जातील, अशी माहितीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर दिली.

बातमी शेअर करा !
Share
Tags: goa club firegoa fire accidentgoa news todaygoa night clubpm modipm narendra modipramod sawantromeo lane

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | विधानसभेत आमदार सुरेश भोळे यांचा जळगावच्या प्रलंबित प्रश्नांवर आवाज; गाळेधारक, फेरीवाले धोरण आणि मनपा नोकरभरतीचा मुद्दा उपस्थित

VIDEO | विधानसभेत आमदार सुरेश भोळे यांचा जळगावच्या प्रलंबित प्रश्नांवर आवाज; गाळेधारक, फेरीवाले धोरण आणि मनपा नोकरभरतीचा मुद्दा उपस्थित

July 2, 2026
अपघातानंतर आर्थिक संकट; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार, 100 वर्षीय वृद्धेला अवघ्या 24 तासांत आर्थिक सहाय्य मंजूर

अपघातानंतर आर्थिक संकट; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार, 100 वर्षीय वृद्धेला अवघ्या 24 तासांत आर्थिक सहाय्य मंजूर

July 2, 2026
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या पुढाकारातून यंदाही ‘विशेष आषाढी रेल्वे’; वारकऱ्यांना पंढरपूरचा मोफत प्रवास

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या पुढाकारातून यंदाही ‘विशेष आषाढी रेल्वे’; वारकऱ्यांना पंढरपूरचा मोफत प्रवास

July 2, 2026
आरोग्य विभागातील पाच हजार पदभरतीला गती; सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची मोठी माहिती

आरोग्य विभागातील पाच हजार पदभरतीला गती; सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची मोठी माहिती

July 2, 2026
VIDEO | त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शनातील गैरप्रकार व सुरक्षा रक्षक-भाविक वाद प्रकरण; राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शनातील गैरप्रकार व सुरक्षा रक्षक-भाविक वाद प्रकरण; राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली महत्वाची माहिती

July 2, 2026
वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे – गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे – गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

July 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page