• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Breaking! राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये महापौर पदांचे आरक्षण जाहीर; जळगावात कुणाला संधी?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 22, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, ब्रेकिंग, महाराष्ट्र
Breaking! राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये महापौर पदांचे आरक्षण जाहीर; जळगावात कुणाला संधी?

जळगाव, 22 जानेवारी : राज्यात महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महापौर पदाविषयी सर्वीकडे उत्सुकता असताना मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमध्ये महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आली आहे. महापौर पदांची आरक्षण सोडत आज सकाळी 11 वाजता मंत्रालयात काढण्यात आली आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली आहे.

जळगाव महानगरपालिकेचे महापौर पद ओबीसी महिला उमेदवारासाठी आरक्षित –

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षणाचे वाटप घोषित केले आहे. यानुसार, जळगाव महानगर पालिकेत महापौर पद ओबीसी महिला उमेदवारासाठी आरक्षित करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिकेचे महापौर पदाचे आरक्षण ओबीसी महिला असे करण्यात आल्यानंतर आता कोणाची महापौर पदी वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

जळगावात महायुतीला ऐतिहासिक यश –

जळगाव महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडल्यानंतर 16 जानेवारी रोजी मतमोजणी पार पडली होती. या निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवत जळगाव महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवला. यामध्ये जळगावमध्ये 75 पैकी 69 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून भाजप 46, शिवसेना 22 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 जागेवर विजय झाला आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. यासोबतच, एका अपक्ष उमेदवाराने देखील विजय मिळवलाय.

राज्यातील 29 महापालिकांचं महापौर पदाचं आरक्षण खालीलप्रमाणे –

  • छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण
  • नवी मुंबई: सर्वसाधारण (महिला)
  • वसई- विरार: सर्वसाधारण
  • कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती
  • कोल्हापूर: ओबीसी
  • नागपूर: सर्वसाधारण (महिला)
  • बृहन्मुंबई: सर्वसाधारण (महिला)
  • सोलापूर: सर्वसाधारण
  • अमरावती: सर्वसाधारण
  • अकोला: ओबीसी (महिला)
  • नाशिक: सर्वसाधारण (महिला)
  • पिंपरी- चिंचवड: सर्वसाधारण
  • पुणे: सर्वसाधारण (महिला)
  • उल्हासनगर: ओबीसी
  • ठाणे: अनुसूचित जाती
  • चंद्रपूर: ओबीसी (महिला)
  • परभणी: सर्वसाधारण (महिला ) (आक्षेप)
  • लातूर: अनुसूचित जाती (महिला )
  • भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण (महिला)
  • मालेगाव: सर्वसाधारण (महिला)
  • पनवेल: ओबीसी
  • मीरा- भाईंदर: सर्वसाधारण (महिला)
  • नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण (महिला)
  • सांगली- मिरज- कुपवाड: सर्वसाधारण
  • जळगाव: ओबीसी (महिला)
  • अहिल्यानगर: ओबीसी (महिला)
  • धुळे: सर्वसाधारण (महिला)
  • जालना: अनसूचित जाती (महिला)
  • इचलकरंजी: ओबीसी

हेही वाचा: जळगाव जिल्हा परिषदेत निलंबनाचा धडाका! दिव्यांग तपासणीत अहवालात तफावत आढळल्याने आणखी 5 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon mahapalikamahapalika mayor reservationmarathi newsmayorreservation announcedsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव-दिल्ली विमानसेवा प्रायोगिक तत्त्वावर 2 मेपासून सुरू होणार; खासदार स्मिता वाघ यांची माहिती

जळगाव-दिल्ली विमानसेवा प्रायोगिक तत्त्वावर 2 मेपासून सुरू होणार; खासदार स्मिता वाघ यांची माहिती

April 25, 2026
मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला सखोल आढावा

मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला सखोल आढावा

April 25, 2026
जळगाव जिल्ह्यात विशेष नाकाबंदी मोहीम; 2100 हून अधिक वाहनांची तपासणी, 2 लाख 38 हजारांचा दंड वसूल

जळगाव जिल्ह्यात विशेष नाकाबंदी मोहीम; 2100 हून अधिक वाहनांची तपासणी, 2 लाख 38 हजारांचा दंड वसूल

April 25, 2026
विद्यार्थ्यांचे हित साधून संस्थेला प्रगतीच्या दिशेने नेण्याचे काम केले पाहिजे – आमदार किशोर आप्पा पाटील

विद्यार्थ्यांचे हित साधून संस्थेला प्रगतीच्या दिशेने नेण्याचे काम केले पाहिजे – आमदार किशोर आप्पा पाटील

April 25, 2026
पाचोऱ्यात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांचा ‘भिमगीतांचा शिंदेशाही बाणा’ कार्यक्रम

पाचोऱ्यात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांचा ‘भिमगीतांचा शिंदेशाही बाणा’ कार्यक्रम

April 25, 2026
राज्याच्या कोणत्याही भागात कार्यरत असले तरी जळगावची माती आणि येथील माणसे कायम स्मरणात राहतील – मिनल करनवाल

राज्याच्या कोणत्याही भागात कार्यरत असले तरी जळगावची माती आणि येथील माणसे कायम स्मरणात राहतील – मिनल करनवाल

April 24, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page