• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा तालुक्यातील लासगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी अनिल पगारे यांचे निधन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 30, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोरा तालुक्यातील लासगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी अनिल पगारे यांचे निधन

लासगाव, 30 जानेवारी : पाचोरा तालुक्यातील लासगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) अनिल माधवराव पगारे (वय 58) यांचे आज 30 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

लासगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून अनिल पगारे हे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत होते. दरम्यान, काल त्यांची प्रकृती काहीशी अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर, आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाच वाजता चाळीसगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

अनिल पगारे हे मूळचे चाळीसगाव तालुक्यातील खडकी येथील रहिवासी होते. सध्या ते चाळीसगाव शहरात वास्तव्यास असून लासगाव ग्रामपंचायतीचे अधिकारी म्हणून कार्यरत असताना चाळीसगाव येथून दररोज ये-जा करत होते. त्यांच्या अकाली निधनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये तसेच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पगारेंच्या निधनाबद्दल लासगाव ग्रामस्थांच्या वतीने शोक व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा : Ajit Dada Pawar : अखेर ‘महाराष्ट्राचा दादा’ अनंतात विलीन; अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल

बातमी शेअर करा !
Share
Tags: anil pagaregram panchayat officerlasgaon gram panchayatpachora newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

May 3, 2026
माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

May 3, 2026
किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

May 2, 2026
पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

May 2, 2026
स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी – आमदार किशोर आप्पा पाटील

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी – आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

May 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page