• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन; आजपासून 20 फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 18, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन; आजपासून 20 फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल

जळगाव, 18 फेब्रुवारी: जळगाव जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज 18 फेब्रुवारीपासून ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत जिल्हास्तरीय भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंती पूर्वतयारी संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला प्र. निवासी उपजिल्हाधिकारी मनोज चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे समन्वयक शंभू पाटील, विनोद ढगे, विविध संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक व देशभक्तिपर कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवचरित्राचे स्मरण आणि नव्या पिढीला प्रेरणा देणे हा या उत्सवाचा उद्देश आहे

विविध कार्यक्रमांचे आयोजन –

शिवजयंतीनिमित्त 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.00 ते 12.00  या वेळेत  छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह शेजारील मैदानावर गडकिल्ले तयार करण्याची स्पर्धा होणार आहे . त्याचदिवशी सकाळी 9.00 ते 12.00 वाजता भाऊचे उद्यान, काव्य रत्नावली चौक येथे चित्रकला व रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. निवडलेल्या उत्कृष्ट चित्रांचे प्रदर्शन दि. 19 फेब्रुवारी रोजी भरविण्यात येणार आहे.

दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराजा स्टेडिअम पासून  ते शिवाजी पुतळयापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार असून विद्यार्थी , एनसीसी विद्यार्थी, शिवप्रेमी , नागरिक मोठ्या संख्येने यात सहभागी होणार आहेत. सहभागींसाठी चहा-नाश्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच  लोकप्रतिनिधी, अधिकारी व मान्यवरांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तर संध्याकाळी 5.00 ते 8.00 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.

दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.00 ते 10.00 या वेळेत शौर्यगाथांवर आधारित पोवाडा कार्यक्रम होणार असून संध्याकाळी 7.00 वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे प्रसिद्ध शाहीर रामानंद उगले यांचा “शाहिरी शिवदर्शन” हा विशेष पोवाडे व लोकगीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा, स्वराज्य स्थापनेचा इतिहास आणि प्रेरणादायी प्रसंग शाहिरी शैलीतून सादर करण्यात येणार आहेत.

शिवजयंती उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा : अल्पसंख्याक संस्था दर्जा प्रमाणपत्र प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

बातमी शेअर करा !
Share
Tags: chhatrapati shivaji maharaj jayantijalgaon newsshiv jayanti festivalshiv jayanti festival 2026suvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jalgaon News : जळगाव पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान–2026’चा समारोप

Jalgaon News : जळगाव पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान–2026’चा समारोप

February 18, 2026
भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

February 18, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी

February 18, 2026
जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन; आजपासून 20 फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल

जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन; आजपासून 20 फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल

February 18, 2026
आरडी फाउंडेशन आणि शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर

आरडी फाउंडेशन आणि शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर

February 17, 2026
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘एआय’ची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य – विजया रहाटकर

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘एआय’ची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य – विजया रहाटकर

February 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page