• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रासाठी वाढीव 3 कोटींचे श्रमिक बजेट मंजूर: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, नेमकी बातमी काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 20, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
महाराष्ट्रासाठी वाढीव 3 कोटींचे श्रमिक बजेट मंजूर: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, नेमकी बातमी काय?

मुंबई, 20 फेब्रुवारी : विकसित भारत  रोजगार आणि आजीविका मिशन हमी ग्रामीण (VB-G RAM G) योजनेंतर्गत महाराष्ट्राच्या श्रमिक बजेटमध्ये 13 कोटी मनुष्यदिवसांवरून 16 कोटी मनुष्यदिवसांपर्यंत, म्हणजेच 3 कोटी मनुष्यदिवसांची वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत दिली असून या निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान आभार मानले आहेत.

आर्थिक वर्ष 2025-26 साठी घेतलेल्या या निर्णयामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळेल आणि विशेषतः अकुशल कामगारांच्या उपजीविकेला भक्कम आधार मिळेल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

नेमकी बातमी काय? –

केंद्र सरकारने ‘व्हीबी-जी रामजी’ (विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन हमी–ग्रामीण) योजनेंतर्गत महाराष्ट्राच्या श्रमिक बजेटमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 1300 लाख मनुष्य-दिवसांवरून हे बजेट वाढवून 1600 लाख मनुष्य-दिवस करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण भागात रोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.

2025-26 या आर्थिक वर्षासाठी हा महत्त्वाचा निर्णय ग्रामीण विकास विभागाच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक नवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास विभागाचे सचिव शैलेशकुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत महाराष्ट्राच्या वाढत्या रोजगार गरजा लक्षात घेऊन श्रमिक बजेट वाढवण्यास मंजुरी देण्यात आली.

बातमीतील महत्वाचे मुद्दे –

  • श्रमिक बजेटमध्ये 300 लाख मनुष्य-दिवसांची वाढ
  • अधिक ग्रामीण कामगारांना रोजगार संधी
  • अकुशल मजुरांना मोठा आर्थिक फायदा
  • रस्ते आणि जलसंधारण कामांना गती
  • पाणीपुरवठा व पायाभूत सुविधा मजबूत
  • ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार मोठी चालना
  • स्थलांतरावर काही प्रमाणात बसणार आळा

हेही वाचा : शिवनेरी प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

बातमी शेअर करा !
Share
Tags: central governmentlabor budget¸ maharashtramarathi newssuvarna khandesh livevbgramg

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

September 21, 2026
जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! महसूल सहायकासह खासगी वकील 25 हजारांची लाच घेताना जाळ्यात

जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! महसूल सहायकासह खासगी वकील 25 हजारांची लाच घेताना जाळ्यात

September 21, 2026
जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

September 21, 2026
‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

September 21, 2026
भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची शिवारात बिबट्याचा वावर; गायच्या वासरावर हल्ला, वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची शिवारात बिबट्याचा वावर; गायच्या वासरावर हल्ला, वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

September 21, 2026
अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

September 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page