• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

विशेष मतदार यादी पुनरिक्षण अभियानास मतदारांनी योग्य आवश्यक ती माहिती देवून सहकार्य करावे – प्रांताधिकारी भूषण अहिरे

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 12, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
विशेष मतदार यादी पुनरिक्षण अभियानास मतदारांनी योग्य आवश्यक ती माहिती देवून सहकार्य करावे – प्रांताधिकारी भूषण अहिरे

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 12 मार्च: जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघात विशेष मतदार यादी पुनरिक्षण अभियान राबविले जात आहे. यात स्थानिक व ग्रामीण पातळीवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना मतदार संघातील मतदारांनी योग्य आवश्यक ती माहिती देवून सहकार्य करावे, असे आवाहन 18 पाचोरा विधानसभा मतदार संघातील मतदारांना मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून Special Intensive Revision (विशेष सखोल पुनरिक्षण) प्रक्रिया ही मतदार याद्या अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी राबविली जाणारी ही विशेष मोहिम आहे.

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण अभियान –

भारत निवडणुक आयोगाच्या मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रियेत अचूक, अद्ययावत व पारदर्शक मतदार यादी तयार करणे ही लोकशाही प्रक्रियेची अत्यंत महत्वाची बाब आहे. यात मतदारांची विधानसभा मतदार संघनिहाय नोंदणी असून ती अद्ययावतीकरण केले जात आहे. यात स्थानिक व ग्राम पातळीवर आतापर्यंत नवीन मतदारांची नोंदणी, मतदार यादीतील त्रुटी सुधारणे, मृत किंवा दुबार नावे वगळणे यावर भर दिला जात आहे.

यामध्ये २०२४ लोकसभा व विधानसभा निवडणुक दरम्यान ज्या मतदारांनी मतदान केले आहे, तसेच सन २००२ च्या मतदार यादीनुसार सन २०२४ मधील निवडणुकीत मतदान केले आहे, किंवा मतदार मयत झाले आहे याची माहिती घेऊन मतदार संघातील नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे मार्फत नोंद केली जात आहे, जेणेकरुन अचूक, अद्ययावत व पारदर्शक मतदार याद्या अद्ययावत राहतील. मा. भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार देशभरात, महाराष्ट्र राज्यात व मतदार संघात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण अभियान राबविण्यात येत आहे.

मतदार यादी अचूक, अद्ययावत व पारदर्शक मतदार यादी तयार करणे ही लोकशाही प्रक्रियेची अत्यंत महत्वाची बाब आहे. यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मतदारांच्या घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत. यात सन २००२ च्या मतदार यादीनुसार २०२४ मध्ये मतदान केले आहे, परंतु २०२४ मध्ये मतदान केल्याची नोंद नाही, यात मतदार मयत आहेत, दुबार वा स्थलांतरीत आदी कारणे असतील तर ती माहिती अचूक नोंद होवून अचूक व पारदर्शक माहितीची नोंद मतदार यादीत होईल. त्याअनुषंगाने मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग पाचोरा यांचेमार्फत १८ पाचोरा विधानसभा मतदार संघातील सर्व पात्र मतदार/नागरीकांना या विशेष सखोल पुनरिक्षण अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा.

तसेच आपले मतदार यादीतील नावं स्थानिक पातळीवरील यासोबत जोडलेल्या यादीतील संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) याची माहिती देखील देण्यात येत असून मतदार संघातील स्थानिक व ग्रामीण पातळीवरील सर्व मतदारांनी/नागरीकांनी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना संपर्क साधुन सदरच्या कामकाजात मॅपींग करुन सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

हेही वाचा: चाळीसगावसह राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora newssdo bhushan ahirespecial intensive revisionsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

August 1, 2026
Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

August 1, 2026
शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

July 31, 2026
VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

July 31, 2026
Jalgaon Rain: जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर; कुठे काय घडलं? वाचा सविस्तर अपडेट

Jalgaon Rain: जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर; कुठे काय घडलं? वाचा सविस्तर अपडेट

July 31, 2026
VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

July 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page