• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

सातगाव डोंगरी येथे श्रीमद् भागवत कथेला प्रारंभ; आज कथेचा दुसरा दिवस

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 21, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
सातगाव डोंगरी येथे श्रीमद् भागवत कथेला प्रारंभ; आज कथेचा दुसरा दिवस

ईसा तडवी, प्रतिनिधी

सातगाव डोंगरी (पाचोरा), 21 मार्च: पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे संगीतमय श्रीमद् भागवत कथेला 20 मार्च 2026 रोजी भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला असून आज, 21 मार्च रोजी कथेचा दुसरा दिवस रंगत आहे. या कथेसाठी भागवताचार्य प.पू. योगी हिरानंदजी महाराज यांचे प्रभावी वाणीमधून मार्गदर्शन लाभत असून दररोज रात्री 8 ते 11 या वेळेत कथा सादर केली जात आहे.

कै. भावसिंग लालचंद राजरवाल यांच्या पुण्यस्मरणार्थ या कथेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शुक्रवार, 27 मार्च 2026 रोजी या कथेची सांगता होणार आहे.  ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठाचे ह.भ.प. मोहनबाप्पा यांचेही मार्गदर्शन या सोहळ्यास लाभत आहे.

गोकुळ भावसिंग राजरवाल (परदेशी), सुकलाल भावसिंग राजरवाल (परदेशी), तसेच राजरवाल अ‍ॅग्रो एजन्सी अँड ठिबक सिंचन व समस्त राजरवाल (परदेशी) परिवार, सातगाव डोंगरी यांच्या वतीने या कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

या संगीतमय कथेतील तबला वादनासाठी सुनिल पाटील (पिंपळगाव हरे), वेशभूषेसाठी विशाल महाराज (अमरावती), गायनासाठी उमाताई शिवपुजे (शेंदुर्णी), ऑर्गन वादनासाठी प्रशांत पाटील (शिंदाड) तसेच अ‍ॅक्टोपॅड वादनासाठी तेजस पाटील (पिंपळगाव हरे) यांचे सहकार्य लाभत आहे.

दरम्यान, श्रीमद् भागवत पुराण हे अठरा पुराणांपैकी एक असून, यात कृष्णलीलेचे सार आहे. वारकरी संप्रदायात आणि सनातन धर्मात भागवत सप्ताह वाचणे व ऐकणे अत्यंत पवित्र मानले जाते. ग्रामस्थांनी या ज्ञानयज्ञाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: Big Breaking! रूपाली चाकणकर यांच्याकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newspachora taluka latest newssrimad bhagawat kathasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

May 12, 2026
नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

May 12, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

May 11, 2026
Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

May 11, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

May 11, 2026
‘बालस्नेही’ आणि ‘जलसमृद्धी’मध्ये महाराष्ट्रातील ‘या’ दोन ग्रामपंचायती देशात प्रथम, मिळणार 1 कोटी रुपयांचा पुरस्कार

‘बालस्नेही’ आणि ‘जलसमृद्धी’मध्ये महाराष्ट्रातील ‘या’ दोन ग्रामपंचायती देशात प्रथम, मिळणार 1 कोटी रुपयांचा पुरस्कार

May 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page