• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

तलाठीकडून 5 हजारांची लाचेची मागणी; जळगाव ACB कडून गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 27, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम, जळगाव शहर, ताज्या बातम्या
तलाठीकडून 5 हजारांची लाचेची मागणी; जळगाव ACB कडून गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

जळगाव, 27 मार्च: जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आणखी एक तलाठी लाच प्रकरणाची बातमी समोर आली आहे. खरेदी केलेल्या शेतजमिनीवर शेती खरेदी नोंद लावण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जळगाव तालुक्यातील करंज येथील तलाठ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. अजय बिडवे, असे गुन्हा दाखल झालेल्या तलाठ्याचे नाव आहे.

नेमकं प्रकरण काय? –

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे संबंधित तलाठीच्या कार्यक्षेत्रात शेती खरेदी केली होती. या खरेदीची नोंद लावण्यासाठी तलाठी अजय बिडवे यांनी ५,००० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदारांनी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी जळगाव ACB कडे दिली होती.

तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधकाच्या पथकाने पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता, तलाठी बिडवे यांनी खरेदी नोंद लावण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तक्रारदार लाचेची रक्कम देण्यासाठी गेले असता संशय आल्याने बिडवे यांनी रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. दरम्यान, लाच मागितल्याप्रकरणी जळगाव एसीबीच्या पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या फिर्यादीवरून तलाठी अजय बिडवे यांच्याविरोधात जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील तसेच त्यांच्या पथकाने केली.

हेही वाचा: राज्यात 30-31 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; प्रशासनाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: bribe casejalgaon acbjalgaon newssuvarna khandesh livetalathi bribe case

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; शेतकऱ्यांचे प्रश्न जागेवर सोडवा”, पाचोऱ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

“दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; शेतकऱ्यांचे प्रश्न जागेवर सोडवा”, पाचोऱ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

October 5, 2026
निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

October 4, 2026
एरंडोल तालुक्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद; अवैध सावकारी विरोधात पोलिसांना कारवाईचे निर्देश

एरंडोल तालुक्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद; अवैध सावकारी विरोधात पोलिसांना कारवाईचे निर्देश

October 4, 2026
जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांबाबत आढावा बैठक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांबाबत आढावा बैठक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 4, 2026
मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 4, 2026
जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

October 3, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page