• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

‘लॉकडाऊन संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे खोट्या’; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांचे स्पष्टीकरण

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 27, 2026
in देश-विदेश, ताज्या बातम्या
‘लॉकडाऊन संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे खोट्या’; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली, 27 मार्च: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या संदर्भात लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये निवेदन दिले. या संबोधनादरम्यान, त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, ज्याप्रमाणे त्यांनी कोविड-19 महामारीच्या काळात संयम राखला होता, त्याचप्रमाणे आताही त्यांनी संयम बाळगावा. या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केले जाऊ शकते, अशा अफवा पसरू लागल्या. दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.

प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज – केंद्र सरकाराचा दावा

सध्या जागतिक स्तरावरची परिस्थिती अजूनही अनिश्चित असल्याचे चित्र आहे. ऊर्जा, पुरवठा साखळी (सप्लाय चेन) आणि अत्यावश्यक वस्तूंशी संबंधित घडामोडींवर सरकारकडून सातत्याने बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशात इंधन, ऊर्जा आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहील याची पूर्ण खबरदारी घेत असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सांगितले. दरम्यान, उद्भवू शकणाऱ्या प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

लॉकडाऊन संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे खोट्या –

यापूर्वीही भारताने जागतिक अनिश्चिततेच्या काळात आपली मजबुती सिद्ध केली आहे. पुढील काळातही वेळेवर, सक्रिय आणि समन्वयपूर्ण पद्धतीने आवश्यक पावले उचलली जातील, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. दरम्यान, लॉकडाऊन संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे खोट्या असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. सध्या तरी अशा कोणत्याही प्रस्तावावर विचार सुरू नसल्याचे केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी स्पष्ट केले.

The global situation remains in flux, and we are closely monitoring developments across energy, supply chains, and essential commodities on a real-time basis.

Under the leadership of Hon’ble PM @narendramodi Ji, all necessary steps are being taken to ensure uninterrupted…

— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) March 27, 2026

सध्यास्थितीतील परिस्थितीत नागरिकांनी शांतता राखून जबाबदारीने वागणे आणि एकजुटीने परिस्थितीला सामोरे जाणे गरजेचे आहे. अफवा पसरवणे किंवा अनावश्यक भीती निर्माण करणे हे गैरजबाबदार आणि समाजासाठी हानिकारक ठरू शकते, असेही त्यांनी म्हटलंय.

हेही वाचा: गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेल साठा मुबलक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

बातमी शेअर करा !
Share
Tags: hardeep singh purilockdown rumormarathi newssuvarna khandesh liveunion petroleum ministerwest asia

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | ‘वारंवारच्या वादळांमुळे केळी उत्पादक अडचणीत!’ शेतकऱ्यांसाठी आमदार अमोल जावळे यांची विधानसभेत महत्त्वपुर्ण मागणी

VIDEO | ‘वारंवारच्या वादळांमुळे केळी उत्पादक अडचणीत!’ शेतकऱ्यांसाठी आमदार अमोल जावळे यांची विधानसभेत महत्त्वपुर्ण मागणी

June 29, 2026
नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा; अवघ्या दोन महिन्यांत पुणे सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा; अवघ्या दोन महिन्यांत पुणे सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

June 29, 2026
TET पेपरफुटी प्रकरणाचा तपास; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी विविध राज्यांत पथके, तीन आरोपी 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत

TET पेपरफुटी प्रकरणाचा तपास; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी विविध राज्यांत पथके, तीन आरोपी 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत

June 29, 2026
राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; 24 जिल्ह्यांना अलर्ट, जळगावचा हवामान अंदाज नेमका काय?

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; 24 जिल्ह्यांना अलर्ट, जळगावचा हवामान अंदाज नेमका काय?

June 29, 2026
महाराष्ट्र एमएसएमई समिट व पुरस्कार 2026 ला उत्स्फूर्त प्रतिसाद; 2,500 हून अधिक उद्योजकांची उपस्थिती

महाराष्ट्र एमएसएमई समिट व पुरस्कार 2026 ला उत्स्फूर्त प्रतिसाद; 2,500 हून अधिक उद्योजकांची उपस्थिती

June 28, 2026
टीईटी पेपरफुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

टीईटी पेपरफुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

June 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page