• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

विद्यार्थ्यांचे हित साधून संस्थेला प्रगतीच्या दिशेने नेण्याचे काम केले पाहिजे – आमदार किशोर आप्पा पाटील

पिंपळगाव (हरे) येथील ग्राम विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 25, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
विद्यार्थ्यांचे हित साधून संस्थेला प्रगतीच्या दिशेने नेण्याचे काम केले पाहिजे – आमदार किशोर आप्पा पाटील

पिंपळगाव (हरे.), 25 एप्रिल: विद्यार्थ्यांचे हित साधून संस्थेला प्रगतीच्या दिशेने नेण्याचे काम केले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले. ग्राम विकास मंडळ, पिंपळगाव (हरे) संचालित ग्राम विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते काल २४ एप्रिल रोजी पार पडले. कै. हरिभाऊ गोविंदराव देशमुख सभागृहात आयोजित समारंभात आमदार पाटील बोलत होते.

आमदार किशोर आप्पा पुढे बोलताना म्हणाले की, संस्थेतील पदाधिकारी व शिक्षक अनेक अडचणींवर मात करत चांगले कार्य करत आहेत. त्यामुळे सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे. आपल्या पूर्वजांनी उभारलेली ही संस्था विद्यार्थ्यांच्या हितासाठी असून तिला प्रगतीच्या दिशेने नेण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, संस्थेच्या विकासासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासनही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिले. या कार्यक्रमात माजी आमदार दिलीप वाघ, सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव मराठे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांचा अमरावती लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्यानिमित्त सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी माजी आमदार दिलीप वाघ, माजी जि.प.सदस्य मधूभाऊ काटे, उद्धव मराठे यांच्यासह ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी, स्थानिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, तसेच विद्यालयाचे शिक्षक-शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्राम विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा: पाचोऱ्यात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांचा ‘भिमगीतांचा शिंदेशाही बाणा’ कार्यक्रम

बातमी शेअर करा !
Share
Tags: gram vikas vidyalaya and junior college pimpalgaon hareshwarmla kishor appa patilpachora newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

September 16, 2026
राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन

राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन

September 16, 2026
पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

September 14, 2026
“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

September 14, 2026
Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

September 14, 2026
Crime News: तब्बल 40 दिवसांनी उलगडले 85 वर्षीय महिलेच्या अपहरण-खुनाचे गूढ; जळगाव LCB ने नेमका कसा लावला तपास?

Crime News: तब्बल 40 दिवसांनी उलगडले 85 वर्षीय महिलेच्या अपहरण-खुनाचे गूढ; जळगाव LCB ने नेमका कसा लावला तपास?

September 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page