• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home एरंडोल

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न; बैठकीत सर्वानुमते सुमित शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 30, 2026
in एरंडोल, ताज्या बातम्या
एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न; बैठकीत सर्वानुमते सुमित शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

एरंडोल, 30 एप्रिल: एरंडोल शहरातील भीमनगर येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध जयंती समितीची बैठक बुधवारी 29 एप्रिल रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. रीतशिर भीमनगर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या बैठकीत समाजात शांती, करुणा, समता आणि मानवतेचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

बैठकीत सर्वानुमते सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी बंटी सरदार, खजिनदारपदी रोहित गायकवाड तर कार्याध्यक्ष म्हणून सागर सरदार, सचिन बोरसे, आकाश इंगळे आणि उमेश बोरसे यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकाश शिंदे, नितीन बोरसे, रवी बोरसे, अभिषेक शिंदे, लखन बनसोडे, प्रवीण बाविस्कर, जितेंद्र बोडरे, दिनेश बोरसे, मनोहर बोडरे आदींसह मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते.

बुद्ध जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन –

बैठकीत बुद्ध जयंतीनिमित्त विविध सामाजिक, धार्मिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार १ मे रोजी सकाळी खीरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, समाजात बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ७ वाजता शहरातून भव्य बौद्ध शांती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा भगवान बुद्धांच्या शांती, करुणा आणि धम्माच्या विचारांचा प्रसार करणारी ठरणार आहे. यात्रेनंतर रात्री ९ वाजता सामूहिक भोजनाचा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी उपस्थितांनी “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” या तत्वांना केंद्रस्थानी ठेवून सर्व कार्यक्रम शांततामय, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.

हेही वाचा: गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून अट्टल टोळी जेरबंद

बातमी शेअर करा !
Share
Tags: buddha Jayantibuddha Jayanti 2026erandol newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र एमएसएमई समिट व पुरस्कार 2026 ला उत्स्फूर्त प्रतिसाद; 2,500 हून अधिक उद्योजकांची उपस्थिती

महाराष्ट्र एमएसएमई समिट व पुरस्कार 2026 ला उत्स्फूर्त प्रतिसाद; 2,500 हून अधिक उद्योजकांची उपस्थिती

June 28, 2026
टीईटी पेपरफुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

टीईटी पेपरफुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

June 28, 2026
Jalgaon  आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते जळगावातील रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन संपन्न

Jalgaon आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते जळगावातील रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन संपन्न

June 27, 2026
शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटला; उद्या होणारी परीक्षा रद्द, भिंवडीतील पोलिसांच्या धाडीतून मोठी माहिती समोर

शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटला; उद्या होणारी परीक्षा रद्द, भिंवडीतील पोलिसांच्या धाडीतून मोठी माहिती समोर

June 27, 2026
बनावट केळी लागवड दाखवून पीक विमा; दोषींवर कारवाई करणार – मंत्री दत्तात्रय भरणे

बनावट केळी लागवड दाखवून पीक विमा; दोषींवर कारवाई करणार – मंत्री दत्तात्रय भरणे

June 27, 2026
नाथसागरचे पाणी उत्तर महाराष्ट्रात आणण्याची मागणी; जळगाव जिल्हा जलसंपन्न करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

नाथसागरचे पाणी उत्तर महाराष्ट्रात आणण्याची मागणी; जळगाव जिल्हा जलसंपन्न करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

June 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page