• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Breaking! अमळनेर तालुक्यातील नगावच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला जळगाव ACB ने लाच घेताना पकडले रंगेहात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 30, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम, ताज्या बातम्या
Breaking! अमळनेर तालुक्यातील नगावच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला जळगाव ACB ने लाच घेताना पकडले रंगेहात

अमळनेर, 30 एप्रिल: अमळनेर तालुक्यातील नगाव बु. येथील ग्रामपंचायत अधिकारी रविंद्र देविदास पवार (वय ४८) यांच्यावर लाच स्वीकारल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याने विकास कामांच्या बिलासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

नेमकं प्रकरण काय? –

तक्रारदाराच्या चुलत भावाला १५ वा वित्त आयोगांतर्गत नगाव बु. येथे सी.सी. गटार बांधकाम व पेव्हर ब्लॉक बसविण्याची सुमारे १२ लाख रुपयांची दोन कामे मिळाली होती. या कामांचे बिल मंजूर करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने एकूण रकमेच्या ७ टक्के म्हणजेच ८४ हजार रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदाराने याबाबत ३० एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. पंचांच्या उपस्थितीत अमळनेर शहरातील केलेनगर परिसरात संबंधित अधिकाऱ्याच्या निवासस्थानी पडताळणी करण्यात आली.

या वेळी अधिकाऱ्याने यापूर्वीच १३ हजार रुपये ऑनलाइन (फोनपे) स्वीकारल्याची कबुली दिली. त्यानंतर तडजोडीनंतर ५० हजार रुपयांची लाच स्वतःच्या घरी स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

यांनी केली कारवाई –

ही कारवाई जळगाव लाचलुचपतप्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोलीस हवालदार बाळू मराठे, किशोर महाजन, सुनिल वानखेडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील, मनोज पाटील, प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी आणि सचिन चाटे यांनी केली.

हेही वाचा: “…तर पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकरी सक्षम होईल!” , ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ संकल्पनेबाबत आमदार किशोर आप्पा पाटील यांचे महत्वपुर्ण भाष्य

बातमी शेअर करा !
Share
Tags: amalner bribe casebreaking newsjalgaon acbsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महत्वाची बातमी! मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात 19 व 20 तसेच 26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

महत्वाची बातमी! मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात 19 व 20 तसेच 26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

September 19, 2026
संजय गांधी निराधार योजनेतील जाचक कागदपत्रांच्या अटी रद्द करण्याची मागणी; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

संजय गांधी निराधार योजनेतील जाचक कागदपत्रांच्या अटी रद्द करण्याची मागणी; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 19, 2026
सफाई कामगारांच्या प्रश्नांवर पाचोरा नगरपरिषदेत आढावा बैठक; महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे प्रशासनाला निर्देश

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर पाचोरा नगरपरिषदेत आढावा बैठक; महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे प्रशासनाला निर्देश

September 19, 2026
शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कारक्षम पिढी घडविण्यावर भर द्यावा – मंत्री दादाजी भुसे

शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कारक्षम पिढी घडविण्यावर भर द्यावा – मंत्री दादाजी भुसे

September 19, 2026
परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत सांस्कृतिक वारसा जपावा – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत सांस्कृतिक वारसा जपावा – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

September 19, 2026
धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे ‘सेवा संकल्प अभियानाचा उत्साहात शुभारंभ; उमेदच्या 2 हजार महिलांचा सहभाग

धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे ‘सेवा संकल्प अभियानाचा उत्साहात शुभारंभ; उमेदच्या 2 हजार महिलांचा सहभाग

September 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page