• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 2, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, पाचोरा
पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

जळगाव, 2 मे: महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजिक कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येतो. समाजातील युवांची संख्या पाहता त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास करून युवकांना राष्ट्र उभारणीच्या कार्यात जोडण्यासाठी प्रतिवर्षी 1 मे  रोजी जिल्हा युवा पुरस्कार दिले जातात. दरम्यान, यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार (युवक) हा पाचोरा येथील कमलेश सोनवणे यास प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र दिनानिमित्त जळगावातील पोलिस परेड मैदानावर आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कमलेश सोनवणे यास जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी व इतर मान्यवर उपस्थित होते.

शिक्षण, आरोग्य, लिंग समानता, क्रीडा, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत कार्य करणारा युवा चेहरा व व्याख्याता म्हणून कमलेशची ओळख असून याआधीही त्याने नवी दिल्लीतील विज्ञान भवन व भारत मंडपम येथे आपल्या व्याख्यानाने जळगाव जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. तो सध्या स्वतःची सामाजिक संस्था चालवत असून केंद्रीय युवा मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत’चा सक्रिय स्वयंसेवक म्हणूनही कार्यरत आहे.

दरम्यान, यंदाच्या जिल्हा युवा पुरस्कारामुळे प्रोत्साहन मिळाले असून यापुढे अधिक जोमाने कार्य करत आपल्या अनुभव व कौशल्याने येणाऱ्या काळात जिल्ह्यातील तरुणाईसाठी मोठं काम उभं करणार असल्याची भावना कमलेश सोनवणे याने बोलून दाखवली.

कमलेशचे विविध क्षेत्रातून अभिनंदन –

कमलेशच्या ह्या यशाबद्दल जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे, उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, के.सी.ई. शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे व परिसरातील सर्वांनीच कमलेशचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक क्षेत्रात सोबत काम करण्यास इच्छुकांना संपर्कासाठी कमलेश सोनवणे ह्यांनी आवाहन केले आहे.

हेही वाचा: स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी – आमदार किशोर आप्पा पाटील

बातमी शेअर करा !
Share
Tags: district youth awardjalgaon newskamlesh sonawaneminister gulabrao patilsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

September 16, 2026
खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचा होणार वापर; ‘महाखनिज 2.0’ प्रणालीचे CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचा होणार वापर; ‘महाखनिज 2.0’ प्रणालीचे CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

September 16, 2026
राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

September 16, 2026
राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन

राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन

September 16, 2026
पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

September 14, 2026
“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

September 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page