• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 30, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

जळगाव, 30 मे: ग्रामीण भागातील युवक-युवती आणि महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्यासाठी कार्यरत असलेल्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था – आरसेटी (RSETI) संस्थेच्या जळगाव केंद्राला आज जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रात सुरू असलेल्या ‘ब्युटी पार्लर मॅनेजमेंट’ तसेच ‘कृषी उद्यमी (Agriculture Entrepreneur)’ या प्रशिक्षण बॅचमधील प्रशिक्षणार्थींशी थेट संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशिक्षणार्थींच्या अनुभवांची माहिती घेत कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराच्या संधींबाबत चर्चा केली. तसेच प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय उभारण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाला सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक (LDM) सुनील दोहरे, आरसेटी जळगावचे संचालक सत्यनारायण लाल दास, तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापक जतीन वालेचा यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय गेस्ट फॅकल्टी विष्णू देबाजे व अनिता पाटील, संस्थेच्या मुख्य फॅकल्टी संजीवनी राजधर मोरे आणि दिग्विजय खंबायत, तसेच सहाय्यक सचिन दीपक मराठे, अश्विन बापू मराठे, कल्पेश गौतम ढिवरे आणि विनोद पाटील उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीमुळे प्रशिक्षणार्थींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील युवक-युवतींना कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या आरसेटीच्या कार्याला अधिक बळ मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा: मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

बातमी शेअर करा !
Share
Tags: ias rohan ghugejalgaon newsrsetirural self-employment training institutesuvarna khandesh liveumed

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
बळीराजाची चिंता वाढली! भारतीय हवामान विभागाकडून मान्सून हंगामाबाबतचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर, ‘यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी’

बळीराजाची चिंता वाढली! भारतीय हवामान विभागाकडून मान्सून हंगामाबाबतचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर, ‘यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी’

May 29, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राज्याच्या विकासाच्या विविध प्रकल्पांबाबत चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राज्याच्या विकासाच्या विविध प्रकल्पांबाबत चर्चा

May 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page