• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस अन् मंत्री गुलाबराव पाटील यांना आली गुवाहटी बंडाची आठवण, नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 5, 2026
in जळगाव जिल्हा, खान्देश, जळगाव शहर, ताज्या बातम्या
उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस अन् मंत्री गुलाबराव पाटील यांना आली गुवाहटी बंडाची आठवण, नेमकं काय म्हणाले?

जळगाव, 5 जून: विधानरपषिदेच्या निवडणुकासाठी जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात उमेदवारी माघारीचा शेवटच्या दिवशी अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. निवडणुकासाठी अर्ज भरतानाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत महायुतीत बंडखोरी केली. यामुळे जळगावातील बंडखोरी रोखण्यात महायुतीच्या नेत्यांना अपयश आल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी मंत्री गुलाबराव पाटील गुवाहटी बंडाची आठवण करत सूचक वक्तव्य केलं आहे.

मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –

उमेदवारी माघारीचा शेवटच्या दिवशी पाळधी येथे पत्रकारांसोबत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जर आम्ही हा गुवाहटीचा उठाव केला नसता तर आज काय स्थिती राहिली असती? यामुळे मोठ्याने लहान भावाकडे लक्ष द्यावं, ही आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. केवळ चार जागा शिवसेनेला मिळत असतील आणि त्यातही त्याठिकाणी बंडखोरी होत असेल तर हा आमच्यावर अन्याय आहे. यामुळे असा अन्याय होता कामा नये.

दरम्यान, शिवसेनेची पाच जागांवर मागणी असताना चार जागा आमच्या वाटेला आल्या तरी आम्ही त्याच्यावर समाधान मानले. मात्र, त्या चार जागांवरही बंडखोरी होत असेल तर आगामी काळासाठी महायुतीकरिता हे चुकीचे असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

‘….तर हा कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय!’ –

जळगावात आमचा बंडखोर उमेदवार उभा राहिलाय तर नाशिकमध्ये आमच्या उमेदवाराविरोधात बंडखोर उमेदवार उभा राहिला आहे. तर हा कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय आहे. तर हे कार्यकर्त्याच्या निवडणुकीवर अन्याय असून सगळ्यांनी यावर आवर घालण्याची गरज असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.

जळगावची चौरंगी लढत ठरणार लक्षवेधी –

अर्ज माघारीची मुदत संपताच निवडणूक निर्णय अधिकारी तथा जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. यामध्ये जळगावची लढत ही चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आता खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य हे या निवडणुकीत मतदार असल्याने, मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी आता गुप्त आणि उघड बैठकांचे सत्र सुरू होईल. दरम्यान, जळगावच्या या प्रतिष्ठेच्या लढतीत अखेर कोण बाजी मारणार, याकडे जळगावसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे –

  1. नंदकिशोर भागवत महाजन – भाजप
  2. तायडे शरद शामराव – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
  3. चौधरी अनिल छबिलदास – अपक्ष
  4. रेश्मा कुंदन काळे – अपक्ष

हेही वाचा: Breaking! वावडदा येथे बांधकाम कामगारांच्या अत्यावश्यक संच वाटपात पैशांची वसुली; Anti Corruption ची धडक कारवाई

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao patilguwahati rebellionjalgaon newssuvarna khandesh livevidhan parishad election 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस अन् मंत्री गुलाबराव पाटील यांना आली गुवाहटी बंडाची आठवण, नेमकं काय म्हणाले?

उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस अन् मंत्री गुलाबराव पाटील यांना आली गुवाहटी बंडाची आठवण, नेमकं काय म्हणाले?

June 5, 2026
भेसळ व मानकांबाह्य अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 2 लाख रुपयांहून अधिकचा साठा जप्त

भेसळ व मानकांबाह्य अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 2 लाख रुपयांहून अधिकचा साठा जप्त

June 5, 2026
Breaking! वावडदा येथे बांधकाम कामगारांच्या अत्यावश्यक संच वाटपात पैशांची वसुली; Anti Corruption ची धडक कारवाई

Breaking! वावडदा येथे बांधकाम कामगारांच्या अत्यावश्यक संच वाटपात पैशांची वसुली; Anti Corruption ची धडक कारवाई

June 4, 2026
विधानपरिषदेसाठी जळगावात चौरंगी लढत; उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर अपडेट

विधानपरिषदेसाठी जळगावात चौरंगी लढत; उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर अपडेट

June 4, 2026
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025: महाराष्ट्रातील ‘या’ चार ग्रामपंचायतींचा नवी दिल्लीत गौरव

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025: महाराष्ट्रातील ‘या’ चार ग्रामपंचायतींचा नवी दिल्लीत गौरव

June 4, 2026
आयुक्त तुकाराम मुंढे यांचा अन्न व प्रशासन विभागात कारवाईचा धडाका; पान मसाला, गुटखा व भेसळयुक्त अन्नपदार्थांचा ₹1.58 कोटींचा साठा जप्त

आयुक्त तुकाराम मुंढे यांचा अन्न व प्रशासन विभागात कारवाईचा धडाका; पान मसाला, गुटखा व भेसळयुक्त अन्नपदार्थांचा ₹1.58 कोटींचा साठा जप्त

June 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page