• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

VIDEO | पाचोऱ्यात ‘जनसमाधान बैठक’ संपन्न; अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे निर्देश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 11, 2026
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
VIDEO | पाचोऱ्यात ‘जनसमाधान बैठक’ संपन्न; अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे निर्देश

जळगाव, 11 जून: जनतेच्या प्रश्नांचे निवारण करणे हेच प्रशासनाचे ध्येय असून जनसमाधान बैठकीत प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या विविध विषयांवरील समस्यांचे अर्ज संबंधित विभागांनी तात्काळ निकाली काढावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले.

पाचोऱ्यात जनसमाधान बैठक संपन्न –

नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी पाचोरा उपविभागीय कार्यालयात आयोजित ‘जनसमाधान बैठकी’त ते बोलत होते. यावेळी नागरिकांनी विविध विषयांवरील अर्ज सादर करून समस्या मांडल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक अर्जाची माहिती जाणून घेत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अर्जदारांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात येतील, असा विश्वास त्यांनी अर्जदारांना दिला.

बैठकीस उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे, भडगाव तहसीलदार शितल सोलाट यांच्यासह कृषी, आरोग्य, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, वीज वितरण, महिला व बाल विकास, जिल्हा परिषद आणि पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

View this post on Instagram

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, बैठकीत प्राप्त सर्व अर्ज संबंधित विभागांकडे पाठविण्यात येतील आणि त्यावर त्यांनी निर्णय घेऊन अर्जदारांना तात्काळ माहिती यावी. या बैठकीत त्यांनी सुमारे तीन तास उपस्थित राहून 100 हून अधिक अर्जदारांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या.

जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या, दैनंदिन प्रशासकीय प्रश्न, अडीअडचणी आणि तक्रारींचे स्थानिक स्तरावर गतीने, समन्वयाने व कालबद्ध निवारण व्हावे या उद्देशाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून उपविभाग स्तरावर ‘जनसमाधान बैठक’ हा लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी दर गुरुवारी संबंधित उपविभागीय कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेतात. त्यामुळे नागरिकांना शासनस्तरावर प्रलंबित विषयांसाठी जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज कमी होणार असून स्थानिक स्तरावरच निराकरणाची प्रक्रिया वेगवान होणार आहे.

पारदर्शकता व कार्यक्षमतेसाठी बैठकीत प्राप्त प्रत्येक अर्जाचे तात्काळ स्कॅनिंग करून ‘जनसमाधान पोर्टल’वर नोंद करण्यात येते. प्रत्येक अर्जास क्यूआर कोड देण्यात येत असून त्याद्वारे अर्जावरील कार्यवाहीचा मागोवा घेणे आणि अर्जाची स्थिती ऑनलाइन पाहणे नागरिकांना शक्य होणार आहे.

हेही वाचा: PM नरेंद्र मोदींनी तोडला पंडित नेहरूंचा विक्रम; बनले सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon dm rohan ghugejansamadhan meetingjansamadhan meeting pachorapachora newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | पाचोऱ्यात ‘जनसमाधान बैठक’ संपन्न; अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे निर्देश

VIDEO | पाचोऱ्यात ‘जनसमाधान बैठक’ संपन्न; अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे निर्देश

June 11, 2026
PM नरेंद्र मोदींनी तोडला पंडित नेहरूंचा विक्रम; बनले सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान

PM नरेंद्र मोदींनी तोडला पंडित नेहरूंचा विक्रम; बनले सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान

June 10, 2026
महायुती सरकारचा मोठा निर्णय! मंत्रालयातील ३३ विभाग आता होणार ४५, कोणते विभाग होणार स्वतंत्र?

महायुती सरकारचा मोठा निर्णय! मंत्रालयातील ३३ विभाग आता होणार ४५, कोणते विभाग होणार स्वतंत्र?

June 10, 2026
लोहटार येथे विशेष आरोग्य शिबिर; पंतप्रधान मातृत्व सुरक्षा अभियानांतर्गत 42 गरोदर मातांची तपासणी

लोहटार येथे विशेष आरोग्य शिबिर; पंतप्रधान मातृत्व सुरक्षा अभियानांतर्गत 42 गरोदर मातांची तपासणी

June 10, 2026
विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ; निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ; निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

June 10, 2026
रावेरच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या; पीक विमा, वेदर स्टेशन व पंचनाम्याबाबत आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे मागणी

रावेरच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या; पीक विमा, वेदर स्टेशन व पंचनाम्याबाबत आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे मागणी

June 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page