• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा; प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 12, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा; प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जळगाव, 11 जून: पाचोरा तालुक्यातील सर्व तालुकास्तरीय विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच विभागनिहाय अडचणी जाणून घेऊन त्या तातडीने सोडविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.

बैठकीत प्रशासकीय कामकाज, उपलब्ध मनुष्यबळ, इमारतींची स्थिती, वाहन व्यवस्थापन, कार्यालयीन सुविधा, कृषी नियोजन, पूरनियोजन, पाणीपुरवठा तसेच शैक्षणिक तयारी या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी आवश्यकतेनुसार प्रशासकीय कार्यवाही करणे, उपलब्ध संसाधनांचे योग्य नियोजन करणे, अपूर्ण व प्रलंबित कामांना गती देणे, आवश्यक दुरुस्ती व देखभाल करणे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे, नागरिकाभिमुख सेवा वेळेत उपलब्ध करून देणे तसेच विभागीय समन्वयातून कामकाज अधिक परिणामकारक करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना राबविणे, शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून देणे, पूरग्रस्तांसाठी प्रस्तावित उपाययोजनांना गती देणे तसेच सुरू असलेल्या विकासकामांचा नियमित आढावा घेण्याबाबतही निर्देश देण्यात आले.

शिक्षण क्षेत्रातील तयारीचा आढावा घेताना नवीन शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देणे आणि गुणवत्तावाढीसाठी नियोजनबद्ध उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. नागरिकांच्या तक्रारी व सूचना थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात यासाठी जनसंवाद उपक्रमांतर्गत क्यूआर कोड प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. प्राप्त तक्रारींवर पंधरा दिवसांच्या आत स्मरणपत्र प्रणालीद्वारे कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

हेही वाचा: VIDEO | पाचोऱ्यात ‘जनसमाधान बैठक’ संपन्न; अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे निर्देश

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon dm rohan ghugepachora taluka newsresolve pending issuessuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लासगावच्या दोन युवकांची महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड; नवप्रवर्तक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार प्रतिबंध संघटनेच्या वतीने सत्कार

लासगावच्या दोन युवकांची महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड; नवप्रवर्तक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार प्रतिबंध संघटनेच्या वतीने सत्कार

August 2, 2026
Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

August 2, 2026
लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

August 2, 2026
VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

August 1, 2026
Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

August 1, 2026
शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

July 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page