• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

अवैध धंद्यांविरोधात महिलांनी निर्भयपणे पुढे यावे : एपीआय कल्याणी वर्मा

वरसाडे तांड्यातील महिलांचा अवैध धंद्यांविरोधात पुढाकार; पिंपळगाव हरे. पोलिसांची कारवाई

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 20, 2026
in पारोळा, ताज्या बातम्या
अवैध धंद्यांविरोधात महिलांनी निर्भयपणे पुढे यावे : एपीआय कल्याणी वर्मा

ईसा तडवी, प्रतिनिधी

पिंपळगाव हरे., 20 जून: पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन हद्दीतील वरसाडे तांडा येथील महिला भगिनींनी सामाजिक जबाबदारीचे भान राखत अवैध धंद्यांविरोधात एकजुटीने पुढाकार घेतल्याने गावातील बेकायदेशीर कारवायांवर आळा बसण्यास मदत झाली आहे. महिलांनी धाडसाने पुढे येत पोलिसांना वेळोवेळी अचूक माहिती दिल्यामुळे अवैध दारू विक्री, जुगार, मटका तसेच इतर बेकायदेशीर धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्यात आली. त्यामुळे गावातील वातावरण अधिक सुरक्षित, शांततापूर्ण आणि कायद्याचे पालन करणारे बनल्याचे सांगण्यात आले.

‘महिलांनी दाखविलेला पुढाकार इतर गावांसाठी प्रेरणादायी’ –

महिलांच्या या सामाजिक योगदानाबद्दल पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी गुन्हेगारीविरोधातील लढा हा केवळ पोलिसांचा नसून संपूर्ण समाजाचा असल्याचे सांगत महिलांनी दाखविलेला पुढाकार इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असे मत व्यक्त केले.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना कल्याणी वर्मा म्हणाल्या की, समाजातील प्रत्येक महिला ही केवळ आपल्या कुटुंबाचीच नव्हे तर संपूर्ण गावाच्या सुरक्षिततेची रक्षक आहे. अवैध धंद्यांमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक, सामाजिक व नैतिक नुकसान होत असल्याने अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात महिलांनी निर्भयपणे पुढे यावे. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

बेकायदेशीर धंद्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन –

पोलीस स्टेशन हद्दीतील इतर गावांतील महिला भगिनी, बचत गट, सामाजिक संघटना तसेच नागरिकांनीही वरसाडे तांड्याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. परिसरातील अवैध दारू विक्री, जुगार, मटका, गुटखा, अमली पदार्थ तसेच इतर कोणत्याही बेकायदेशीर धंद्यांची माहिती पोलिसांना देऊन समाजहितासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

“अवैध धंद्यांविरोधातील तुमचा लढा हा गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. तुमच्या धाडसामुळे अनेक कुटुंबे व्यसनमुक्त व सुरक्षित जीवन जगू शकतील. इतर गावांतील महिलांनीही समाजहितासाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी केले.

हेही वाचा: ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संसदीय संकुल विकास परियोजनेचा विस्तार वाढवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा !
Share
Tags: api kalyani varmaillegal activitiesmarathi newspachora taluka newspimpalgaon hareshwar police stationsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश, आता नेमक्या कोणत्या सवलती मिळणार?

मोठी बातमी! राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश, आता नेमक्या कोणत्या सवलती मिळणार?

September 26, 2026
“दुष्काळाचा जीआर निघालाच आहे; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू, नुकसानभरपाई तातडीने देणार!” – मंत्री गिरीश महाजन

“दुष्काळाचा जीआर निघालाच आहे; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू, नुकसानभरपाई तातडीने देणार!” – मंत्री गिरीश महाजन

September 26, 2026
VIDEO | “दुष्काळ खूप मोठा; पिके देखील मोठ्या प्रमाणात करपलेली आहेत, यामुळे…….!”, दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

VIDEO | “दुष्काळ खूप मोठा; पिके देखील मोठ्या प्रमाणात करपलेली आहेत, यामुळे…….!”, दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

September 25, 2026
दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

September 25, 2026
पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

September 24, 2026
“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

September 24, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page