• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

जळगावातील आरसेटीच्या ब्युटी पार्लर मॅनेजमेंट प्रशिक्षणाला सीईओ करिश्मा नायर यांची भेट; महिलांना उद्योजकतेचे मार्गदर्शन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 1, 2026
in जळगाव शहर, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
जळगावातील आरसेटीच्या ब्युटी पार्लर मॅनेजमेंट प्रशिक्षणाला सीईओ करिश्मा नायर यांची भेट; महिलांना उद्योजकतेचे मार्गदर्शन

जळगाव, 1 जुलै: ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र (आरसेटी), जळगाव येथे सुरू असलेल्या ३५ दिवसीय ‘ब्युटी पार्लर मॅनेजमेंट’ प्रशिक्षण बॅचला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) करिश्मा नायर यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थी महिलांशी संवाद साधत स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या संधींबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक (एलडीएम) सुनील दोहरे तसेच मुख्य व्यवस्थापक हर्षल भगत हे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी महिलांना बँकेच्या विविध कर्ज योजना, अनुदान (सबसिडी) आणि व्यवसायासाठी उपलब्ध आर्थिक सहाय्य योजनांची सविस्तर माहिती देत प्रशिक्षणानंतर व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचे संचालक सत्यनारायण लाल दास यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रशिक्षण वर्गात गेस्ट फॅकल्टी साक्षी ग्यानचंदानी, मुख्य फॅकल्टी संजीवनी मोरे आणि दिग्विजय खंबायत यांनी प्रशिक्षणार्थींना ब्युटी पार्लर व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि व्यावसायिक व्यवस्थापनाचे दर्जेदार प्रशिक्षण दिले.

यावेळी कार्यालयीन सहाय्यक सचिन मराठे, अश्विनी मराठे, कल्पेश ढिवरे आणि विनोद पाटील यांच्यासह केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, या ३५ दिवसीय प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील महिलांना कौशल्याधारित स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असून, स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा मार्ग खुला होत असल्याचा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

हेही वाचा: चोपडा शहर पोलिसांची तत्परता; अवघ्या दोन तासांत हरवलेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा सुखरूप शोध

बातमी शेअर करा !
Share
Tags: beauty parlour management training programceo karishma nairentrepreneurshipjalgaon newsmarathi newsrsetisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! जळगाव भूमी अभिलेख कार्यालयातील भुकरमापक एसीबीच्या जाळ्यात; 15 हजारांची लाच स्वीकारताना पकडले रंगेहात

Breaking! जळगाव भूमी अभिलेख कार्यालयातील भुकरमापक एसीबीच्या जाळ्यात; 15 हजारांची लाच स्वीकारताना पकडले रंगेहात

July 1, 2026
जळगावातील आरसेटीच्या ब्युटी पार्लर मॅनेजमेंट प्रशिक्षणाला सीईओ करिश्मा नायर यांची भेट; महिलांना उद्योजकतेचे मार्गदर्शन

जळगावातील आरसेटीच्या ब्युटी पार्लर मॅनेजमेंट प्रशिक्षणाला सीईओ करिश्मा नायर यांची भेट; महिलांना उद्योजकतेचे मार्गदर्शन

July 1, 2026
चोपडा शहर पोलिसांची तत्परता; अवघ्या दोन तासांत हरवलेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा सुखरूप शोध

चोपडा शहर पोलिसांची तत्परता; अवघ्या दोन तासांत हरवलेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा सुखरूप शोध

July 1, 2026
एमपीएससीत मोठा बदल! CBT पद्धतीमुळे वर्षातून दोनदा संधी; परीक्षा होणार अधिक पारदर्शक, मंत्री ॲड. आशिष शेलार यांची विधानपरिषदेत माहिती

एमपीएससीत मोठा बदल! CBT पद्धतीमुळे वर्षातून दोनदा संधी; परीक्षा होणार अधिक पारदर्शक, मंत्री ॲड. आशिष शेलार यांची विधानपरिषदेत माहिती

July 1, 2026
खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा पिंपळगाव हरेश्वर पत्रकार संघाकडून तीव्र निषेध; कारवाईची मागणी

खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा पिंपळगाव हरेश्वर पत्रकार संघाकडून तीव्र निषेध; कारवाईची मागणी

July 1, 2026
Jalgaon News: घरकुलांसाठीच्या जागांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी जुलैमध्ये विशेष मोहीम; मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची घोषणा

Jalgaon News: घरकुलांसाठीच्या जागांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी जुलैमध्ये विशेष मोहीम; मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची घोषणा

July 1, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page