• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जामनेर

राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी हजराताई गनी तडवी यांची निवड

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 6, 2026
in जामनेर, ताज्या बातम्या
राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी हजराताई गनी तडवी यांची निवड

ईसा तडवी, प्रतिनिधी

जामनेर, 6 जुलै: राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, नवी दिल्ली यांच्या वतीने 5 जुलै 2026 रोजी आयोजित बैठकीत हजराताई गनी तडवी यांची राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेच्या कार्याचा आढावा घेऊन आगामी वाटचालीबाबत झालेल्या चर्चेनंतर ही निवड जाहीर करण्यात आली.

प्रदेश सचिव अॅड. रणजित तडवी व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत हजराताई तडवी यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याचा अनुभव, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि नेतृत्वगुणांचा गौरव करत त्यांच्यावर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

निवडीनंतर हजराताई गनी तडवी यांनी संघटनेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. जामनेर तालुक्यातील आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांना प्राधान्याने वाचा फोडणे, शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे तसेच तालुक्यात संघटनेचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या राज्य उपाध्यक्ष अश्विनी भाकडे, बी.एम.पी.चे तालुका अध्यक्ष राहुल सपकाळ, जिल्हाध्यक्ष गफूर तडवी, राज्य कार्यकारिणी सदस्य रोनक तडवी, राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाचे सिराज तडवी, तालुका उपाध्यक्ष मुस्तफा तडवी, जामनेर तालुक्यातील पदाधिकारी सायबू तडवी, सांडू तडवी तसेच राज्यस्तरीय पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा: राज्यात मुसळधार पावसाचा कहर; विविध दुर्घटनांत 9 जणांचा मृत्यू, अनेक भागांत जनजीवन विस्कळीत

बातमी शेअर करा !
Share
Tags: hazratai gani tadvijammer newsjamner taluka presidentrastriy adiwasi ekatha parishadsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यासाठी ‘डी प्लस’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचना

जळगाव जिल्ह्यासाठी ‘डी प्लस’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचना

August 26, 2026
शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 23, 2026
चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

August 22, 2026
तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

August 22, 2026
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

August 22, 2026
‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

August 22, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page