• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora News: प्रा. जयश्री वाघ यांची शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा तक्रार निवारण समितीवर अशासकीय व्यक्तिगत सदस्या म्हणून नियुक्ती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 23, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
Pachora News: प्रा. जयश्री वाघ यांची शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा तक्रार निवारण समितीवर अशासकीय व्यक्तिगत सदस्या म्हणून नियुक्ती

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 23 जुलै: महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित, सन्मानजनक आणि भेदभावमुक्त वातावरण मिळावे, तसेच लैंगिक छळाच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समित्यांवरील अशासकीय सदस्यांची सुधारित यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत लिनेस क्लब पाचोरा अध्यक्षा तथा श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील प्राध्यापिका प्रा.जयश्री वाघ यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३ अंतर्गत कार्यरत असलेल्या या समित्यांवर महिलांच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असते. तसेच सुरक्षित कार्यसंस्कृती निर्माण करण्यासाठी जनजागृती, मार्गदर्शन आणि आवश्यक शिफारसी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही समितीमार्फत केले जाते.

महिला व बाल विकास विभागाने यापूर्वीची सदस्य यादी कालबाह्य झाल्याने २० जुलै २०२६ रोजी सुधारित यादी जाहीर केली असून, त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. अनुभवी, सामाजिक जाण असलेल्या आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत व्यक्तींना या समित्यांवर संधी देण्यामागे तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम आणि विश्वासार्ह करण्याचा शासनाचा उद्देश आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, सामाजिक उपक्रमांतील सक्रिय सहभाग आणि महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत प्रा. सौ. जयश्रीताई कोमल वाघ यांची या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी निवड झाल्याने पाचोरा परिसरात समाधान व्यक्त होत आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे महिलांच्या न्यायहक्कांच्या संरक्षणाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास विविध सामाजिक, शैक्षणिक व महिला संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: लासगावात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत 30 वर्षांवरील नागरिकांची ब्लड शुगर व रक्तदाब तपासणी

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora newsprof jayshree waghsuvarna khandesh livetakrar nivaran samitiwomen and child development department

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

September 14, 2026
“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

September 14, 2026
Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

September 14, 2026
Crime News: तब्बल 40 दिवसांनी उलगडले 85 वर्षीय महिलेच्या अपहरण-खुनाचे गूढ; जळगाव LCB ने नेमका कसा लावला तपास?

Crime News: तब्बल 40 दिवसांनी उलगडले 85 वर्षीय महिलेच्या अपहरण-खुनाचे गूढ; जळगाव LCB ने नेमका कसा लावला तपास?

September 14, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचे पहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’, हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचे पहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’, हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई

September 13, 2026
आमदार श्वेता महाले यांच्याबाबत वक्तव्य; आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आमदार श्वेता महाले यांच्याबाबत वक्तव्य; आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

September 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page