• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

VIDEO | अतिवृष्टीत लासगावातील शेतकऱ्याची पक्की विहीर धसली; नुकसानभरपाईची मागणी, महसूल प्रशासनाची तातडीची दखल

तहसीलदार विजय बनसोडे यांच्याकडून तात्काळ कार्यवाही

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 4, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
VIDEO | अतिवृष्टीत लासगावातील शेतकऱ्याची पक्की विहीर धसली; नुकसानभरपाईची मागणी, महसूल प्रशासनाची तातडीची दखल

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 4 जुले:  पाचोरा तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला आहे. याच अतिवृष्टीमुळे पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील शेतकरी वासुदेव सुभाष आहेर यांच्या शेतातील पक्की विहीर पूर्णपणे धसल्याची घटना घडली. या प्रकरणी महसूल प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा करून नुकसानीची नोंद केली आहे. दरम्यान, शेतकऱ्याने शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत व नुकसान भरपाई मंजूर करण्याची मागणी केली आहे.

तहसीलदार विजय बनसोडे यांच्याकडून तात्काळ कार्यवाही –

शेतकरी वासुदेव आहेर यांनी तहसीलदार विजय बनसोडे यांची भेट घेऊन विहीर धसल्यामुळे झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीची माहिती दिली. याची गांभीर्याने दखल घेत तहसीलदार बनसोडे यांनी शेतकऱ्याच्या नुकसानीची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच शासनाच्या नियमांनुसार आवश्यक ती कार्यवाही तात्काळ सुरू करण्याच्या सूचना संबंधित महसूल यंत्रणेला दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

अतिवृष्टीत विहीर धसली –

शेतकरी वासुदेव आहेर यांनी सांगितले की, ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे त्यांच्या मालकीच्या गट क्रमांक ३२५/१ मधील पक्की विहीर पूर्णपणे धसली. सिमेंट व इतर बांधकाम साहित्याचा वापर करून बांधण्यात आलेल्या या विहिरीच्या सर्व १८ कंगण्या कोसळल्या असून विहिरीतील इलेक्ट्रिक मोटार, विद्युत वायर आणि पाईपलाइनही पाण्यात गाडली गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी दीपक शिवाजी दवंगे यांनी पंचनामा केला. पंचनाम्यात सुमारे ₹३ लाख ८० हजार १०० इतक्या नुकसानीची नोंद करण्यात आली असून विहीर पूर्णपणे नुकसानग्रस्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! यूरियासोबत इतर खते घेण्याची सक्ती बेकायदेशीर; तक्रार करताच होणार कठोर कारवाई

बातमी शेअर करा !
Share
Tags: heavy rainmarathi newsrevenue departmentsuvarna khandesh livewell collapses

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | अतिवृष्टीत लासगावातील शेतकऱ्याची पक्की विहीर धसली; नुकसानभरपाईची मागणी, महसूल प्रशासनाची तातडीची दखल

VIDEO | अतिवृष्टीत लासगावातील शेतकऱ्याची पक्की विहीर धसली; नुकसानभरपाईची मागणी, महसूल प्रशासनाची तातडीची दखल

August 4, 2026
Jalgaon News: पाळधी–तरसोद बायपासवरील खचलेल्या पुलाची पालकमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडून पाहणी

Jalgaon News: पाळधी–तरसोद बायपासवरील खचलेल्या पुलाची पालकमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडून पाहणी

August 4, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! यूरियासोबत इतर खते घेण्याची सक्ती बेकायदेशीर; तक्रार करताच होणार कठोर कारवाई

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! यूरियासोबत इतर खते घेण्याची सक्ती बेकायदेशीर; तक्रार करताच होणार कठोर कारवाई

August 3, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ

August 3, 2026
आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती!

आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती!

August 3, 2026
लासगावच्या दोन युवकांची महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड; नवप्रवर्तक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार प्रतिबंध संघटनेच्या वतीने सत्कार

लासगावच्या दोन युवकांची महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड; नवप्रवर्तक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार प्रतिबंध संघटनेच्या वतीने सत्कार

August 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page