• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home रावेर

रावेर–पुनखेडा ते पातोंडी रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करण्याच्या आमदार अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सक्त सूचना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 8, 2026
in रावेर, ताज्या बातम्या
रावेर–पुनखेडा ते पातोंडी रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करण्याच्या आमदार अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सक्त सूचना

रावेर, 8 ऑगस्ट: रावेर तालुक्यातील रावेर–पुनखेडा ते पातोंडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू असून, या कामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक ग्रामस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी संबंधित प्रशासनाला सदर कामाची तात्काळ चौकशी करून कामाची गुणवत्ता तपासण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.

सदर रस्ता हा रावेर व मुक्ताईनगर तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून, या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यामुळे रस्त्याचे काम शासनाच्या निर्धारित निकषांनुसार व दर्जेदार पद्धतीने होणे आवश्यक आहे. मात्र, कामाच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल जावळे यांनी कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जळगाव यांना पत्र देऊन रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करण्याच्या सूचना केल्या आहेत.

कामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य, रस्त्याची जाडी, मजबुतीकरणाची प्रक्रिया, डांबरीकरण तसेच इतर तांत्रिक बाबींची सक्षम अधिकाऱ्यामार्फत तपासणी करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

तपासणीमध्ये कामामध्ये काही त्रुटी अथवा गुणवत्तेच्या बाबतीत कमतरता आढळून आल्यास, त्याबाबत आवश्यक ती पूर्तता करून घेण्यात यावी. तसेच रस्त्याचे काम शासनाच्या निर्धारित निकषांनुसार व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना आमदार जावळे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. “जनतेच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. रस्त्याचे काम दर्जेदार आणि टिकाऊ झाले पाहिजे,” अशी भूमिका आमदार अमोल जावळे यांनी घेतली आहे.

हेही वाचा: पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील 30 हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsmla amol jawalequality workraver-punkheda to patondi roadrural road devolpmentsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

October 3, 2026
पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

October 3, 2026
SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

October 3, 2026
दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 2, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 2, 2026
पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

October 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page