• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

अ‍ॅड. अंकुश कटारे यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस SC सेलच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 9, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
अ‍ॅड. अंकुश कटारे यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस SC सेलच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 9 ऑगस्ट: काँग्रेसच्या संघटनात्मक वाटचालीत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले पाचोरा येथील विधिज्ञ अ‍ॅड. अंकुश कटारे यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस SC सेलच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अ‍ॅड. अंकुश कटारे यांनी विद्यार्थी दशेपासूनच काँग्रेसच्या विचारधारेशी जोडले जाऊन संघटनात्मक कार्याला सुरुवात केली.

अ‍ॅड. कटारे यांनी यापूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रणीत माजी जिल्हा एन . एस.यू. आय.सरचिटणीस, माजी जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस आणि माजी जिल्हा काँग्रेस सचिव म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यामुळे नव्या पदावर काम करताना पक्षाच्या संघटनात्मक रचनेशी समन्वय साधत SC सेलचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

कायदे क्षेत्रातील कार्यासोबतच सामाजिक व राजकीय क्षेत्रातही अ‍ॅड. कटारे यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. ते माजी पाचोरा तालुका वकीलसंघ पदाधिकारी म्हणून कार्यरत राहिले असून, सध्या पंचशील संस्था अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष संदीप भैय्या पाटील, योगेंद्रसिंग पाटील , सचिव प्रवीण सुरवाडे ,जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड .अविनाश भालेराव, विजय वाणी, जेष्ठ नेते श्रीधर चौधरी, सेवादलाचे विनोद कोळपकर यांनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026; जळगाव जिल्ह्यात 31,908 पात्र शेतकऱ्यांसाठी 184.16 कोटी रुपये वितरित

बातमी शेअर करा !
Share
Tags: adv ankush katarecongress sc cellindian national congressmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

October 3, 2026
पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

October 3, 2026
SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

October 3, 2026
दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 2, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 2, 2026
पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

October 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page