• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

खासगी क्लासेस, शाळा व महाविद्यालयांच्या सहलींसाठी मार्गदर्शक सूचना जारी करणार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 2, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

मुंबई, 2 ऑक्टोबर: रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून झालेला मृत्यू अत्यंत दुःखद आणि क्लेशदायक आहे. तसेच पुढील कार्यवाही करताना प्रशासनाने संवेदनशीलपणे कुटुंबीय व नातेवाईकांनी पर्यंत संपर्क व समन्वय करावा, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितलं.

आळंदी येथील अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या खासगी अकॅडमीचे विद्यार्थी दिवेआगर येथे सहलीसाठी गेले होते. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने विद्यार्थी खोल पाण्यात ओढले गेले आणि त्यांपैकी आठ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे विद्यार्थी १६ ते १७ वर्षे वयोगटातील होते. या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांप्रती मंत्री गिरीश महाजन यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

या सहलीतील ४८ विद्यार्थ्यांसोबत केवळ दोन शिक्षक होते. विद्यार्थ्यांना पोहता येते किंवा नाही, याची खातरजमा करून त्यांना खोल पाण्यात जाण्यापासून रोखणे ही संबंधित संस्थेची जबाबदारी होती. समुद्रकिनारे, धरणे किंवा तलावांच्या ठिकाणी सहली आयोजित करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी आयोजक संस्थांनी स्वीकारली पाहिजे, असे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

या घटनेनंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून सखोल चौकशीचे निर्देश दिल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. अकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारीही निश्चित करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.

दुर्घटना टाळण्यासाठी खासगी क्लासेस व संस्था साठी सहलींसाठी मार्गदर्शक सूचना जारी करणार –

यापुढे अशा दुर्घटना टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना सहलीसाठी बाहेर घेऊन जाणाऱ्या खासगी क्लासेस, शाळा व संस्था साठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील. विद्यार्थ्यांना संस्थेबाहेर घेऊन जाताना त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित संस्थेने स्वीकारणे बंधनकारक करण्यावर भर दिला जाईल, असे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा:  दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

बातमी शेअर करा !
Share
Tags: disaster management minister girish mahajandiveagar incidentmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 2, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 2, 2026
पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

October 2, 2026
‘ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती!’; समाज कल्याण विभागाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न

‘ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती!’; समाज कल्याण विभागाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न

October 2, 2026
दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

October 2, 2026
मोठी बातमी! जि.प. शाळा आणि अंगणवाड्यांचा कायापालट होणार; ग्रामपंचायतींच्या ‘जनसुविधा’ निधीतून मिळणार लाखो रुपयांचा निधी

मोठी बातमी! जि.प. शाळा आणि अंगणवाड्यांचा कायापालट होणार; ग्रामपंचायतींच्या ‘जनसुविधा’ निधीतून मिळणार लाखो रुपयांचा निधी

October 1, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page