• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home यावल

सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 2, 2026
in यावल, ताज्या बातम्या
सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ

जळगाव,2 नोव्हेंबर: शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आमदार अमोल जावळे यांच्या निर्देशानुसार, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत थेट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल यांच्यावतीने यावल तालुक्यातील आसराबारी येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत विशेष लाभार्थी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिरात विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून नागरिकांना योजनांची माहिती, विविध दाखल्यांचे वितरण, आरोग्य तपासणी तसेच शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. यावेळी महसूल विभागामार्फत १० जातीचे दाखले, ग्रामविकास विभागामार्फत ३० मनरेगा जॉब कार्ड, १० जन्म दाखले, पुरवठा विभागामार्फत १४ रेशन कार्ड वितरित करण्यात आले. आदिवासी विकास विभागामार्फत बचत गट व वैयक्तिक लाभार्थ्यांना योजनांचे लाभ देण्यात आले.

कृषी विभागामार्फत महिला शेतकरी व सेंद्रिय शेती योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य विभागामार्फत २५ गोल्डन आभा व आभा कार्डसंदर्भातील सेवा देण्यात आली. तसेच वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून एकूण १०१ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पशुसंवर्धन विभागामार्फत वैरण योजनेंतर्गत पाच लाभार्थ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय भूमी अभिलेख, महसूल व इतर विभागांमार्फत नागरिकांना विविध सेवा आणि मार्गदर्शन देण्यात आले.

शिबिराच्या माध्यमातून पाणीपुरवठा, रस्ते व इतर पायाभूत सुविधांचाही आढावा घेण्यात आला. यामुळे दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळण्यास मदत झाली.

यावेळी प्रांताधिकारी बबनराव काकडे, प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रवीण दाभाडे यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा: Special Report: मिशन सुधार अंतर्गत अपात्र शिधापत्रिका मोहिम; जळगाव जिल्ह्यात अपात्र लाभार्थी वगळल्याने रेशनचा इष्टांक वाढला

बातमी शेअर करा !
Share
Tags: government schemesitdp yawalmarathi newsseva sankalp abhiyanspecial campsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ

सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ

November 2, 2026
Special Report: मिशन सुधार अंतर्गत अपात्र शिधापत्रिका मोहिम; जळगाव जिल्ह्यात अपात्र लाभार्थी वगळल्याने रेशनचा इष्टांक वाढला

Special Report: मिशन सुधार अंतर्गत अपात्र शिधापत्रिका मोहिम; जळगाव जिल्ह्यात अपात्र लाभार्थी वगळल्याने रेशनचा इष्टांक वाढला

November 2, 2026
पिंपळगाव हरेश्वर येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती, इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

पिंपळगाव हरेश्वर येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती, इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

November 2, 2026
Pachora News: पाचोरा येथे विज्ञान प्रदर्शनात एस.एस.एम.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची चमकदार कामगिरी

Pachora News: पाचोरा येथे विज्ञान प्रदर्शनात एस.एस.एम.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची चमकदार कामगिरी

November 2, 2026
VIDEO | भोकर SBI बँक दरोडा प्रकरण; कारागृहातून बडतर्फ पीएसआयने रचला कट, 36 कोटी 48 लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक

VIDEO | भोकर SBI बँक दरोडा प्रकरण; कारागृहातून बडतर्फ पीएसआयने रचला कट, 36 कोटी 48 लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक

November 2, 2026
लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

October 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page