• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात डेंग्यूची साथ वाढली; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 10, 2023
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आढावा बैठकीत अधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना..

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आढावा बैठकीत अधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना..

जळगाव, 9 ऑक्टोंबर : जळगाव जिल्ह्यात डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यूच्या साथीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य प्रशासनाने फिल्डवर जाऊन शर्तीचे प्रयत्न करावेत‌, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक –
जळगाव जिल्ह्यातील डेंग्यू साथीच्या प्रादुर्भावाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ‌जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महानगरपालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, नगरपालिका प्रशासन सहायक आयुक्त जनार्दन पवार, शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता –
डेंग्यू बाधित रुग्ण संख्येबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य यंत्रणेने नियोजन करून डेंग्यूचे रुग्ण कमी करण्याचे आदेश ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांनी दिले आहेत. डेंग्यूमुळे बाधीत रुग्णांच्या उपचाराकडे लक्ष देण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

प्रशासनाला महत्वाच्या सूचना –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, घराच्या परिसरातपाणी साचू देऊ नका, डबक्याच्या स्वरुपात जमा झालेले पाणी प्रवाहीत करावे अथवा त्यावर माती टाकून खड्डे बुजविण्यात यावेत. ही कार्यवाही ग्रामपंचायत, नगरपालिका , महानगरपालिकाद्वारे करण्यात यावी. कायमस्वरुपी पाण्याचा स्त्रोत असलेली ठिकाणे परंतू जिथे स्वच्छ पाणी साचून आहे, अशी ठिकाणे उदा. नदी, नाले, तलाव, विहीरी यात प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे गप्पी मासे सोडण्यात यावीत.

सर्वेक्षणाच्या सूचना –
जिल्हाधिकारी प्रसाद पुढे म्हणाले की, आशा कर्मचारी यांच्याद्वारे सर्वेक्षण करण्यात यावे. डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यात यावी. परिसरात डास निर्मूलनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र/ग्रामपंचायत/नगरपालिका /महानगरपालिका मार्फत फवारणी करण्यात यावी.

अशी घ्यावी काळजी –
फवारणी करतेवेळी खाद्यपदार्थांवर होणार नाही याचीही काळजी घ्यावी. फवारणी प्रसंगी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. नागरिकांनी मच्छरदाणीचा वापर करावा.शक्य झाल्यास घराबाहेर पडतांना पूर्ण अंगभर कपडे वापरल्यास, डासांमूळे होणारे आजार होण्याचे प्रमाण कमी होईल. भरपूर पाणी प्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यात अतिजोखमीचे 20 ठिकाणे –
जिल्हाधिकारी प्रसाद पुढे म्हणाले की, तापाची लक्षणे जाणवणाऱ्या शंभर टक्के रुग्णांची डेंग्यू आजाराची तपासणी करण्यात यावी. सूचनांचे पालन न झाल्यास दोषींविरुध्द कारवाईचा करण्यात यावी. डेंग्यू साथीचा प्रसार झाल्याचे अतिजोखमीचे 20 ठिकाणे तपासणीत निष्पन्न झाली असून या ठिकाणी नागरिकांनी अतिदक्षता बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: denguedengue epedimicias ayush prasadjalgaon health department

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेर–पुनखेडा ते पातोंडी रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करण्याच्या आमदार अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सक्त सूचना

रावेर–पुनखेडा ते पातोंडी रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करण्याच्या आमदार अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सक्त सूचना

August 8, 2026
जळगावच्या शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; अवघ्या 24 तासांत लावला चोरीचा छडा, वेल्डिंग मशिनसह 16 ग्राईंडर मशिनचे बॉक्स जप्त

जळगावच्या शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; अवघ्या 24 तासांत लावला चोरीचा छडा, वेल्डिंग मशिनसह 16 ग्राईंडर मशिनचे बॉक्स जप्त

August 8, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026; जळगाव जिल्ह्यात 31,908 पात्र शेतकऱ्यांसाठी 184.16 कोटी रुपये वितरित

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026; जळगाव जिल्ह्यात 31,908 पात्र शेतकऱ्यांसाठी 184.16 कोटी रुपये वितरित

August 8, 2026
जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार; ‘या’ दिवसापासून धुळे-नागपूर एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला

आरोग्य विभागातील प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती द्या; मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

August 8, 2026
जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार; ‘या’ दिवसापासून धुळे-नागपूर एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला

जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार; ‘या’ दिवसापासून धुळे-नागपूर एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला

August 8, 2026
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांची जळगाव जिल्ह्यातील शाळांना भेट

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांची जळगाव जिल्ह्यातील शाळांना भेट

August 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page