• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अनुकंपाधारक 9 पोलीस पाल्यांना महसूल विभागात मिळाली शासकीय नोकरी, वाचा सविस्तर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 14, 2023
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
अनुकंपाधारक 9 पोलीस पाल्यांना महसूल विभागात मिळाली शासकीय नोकरी, वाचा सविस्तर

जळगाव,14 ऑक्टोंबर : जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील सामायिक अनुकंपाधारकांच्या यादीत पोलीस दलातील उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 9 अनुकंपाधारक उमेदवारांना आज तलाठी व लिपिक टंकलेखक या वर्ग 3 पदांवर नियुक्ती देण्यात आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. दरम्यान, शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाल्याने उमेदवारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

अशी पार पडली प्रक्रिया –
जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील सामायिक अनुकंपाधारकांच्या यादीत शासकीय नोकरी करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयांने या उमेदवारांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार ‘क’ संवर्गातील 10 जागांसाठी 15 उमेदवारांच्या कागदपत्रांची 4 ऑक्टोबर रोजी पडताळणी करण्यात आली.‌ कागदपत्रांच्या पडताळणी नंतर 9 उमेदवारांना आज अंतिम नियुक्तीपत्र देण्यात आले.

अनुकंपा नियुक्तीबाबत एसपींनी मानले आभार –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती प्रक्रिया प्रक्रिया राबविणारे उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, तहसीलदार पंकज लोखंडे, अवल्ल कारकून योगेश पाटील, वैशाली पाटील, प्राजक्ता वाघ, रियाज पटेल यांचे कौतुक करुन सदर अनुकंपा नियुक्तीबाबत पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त केले.

यांना मिळाले शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र –
तलाठी पदावर छाया चैत्राम झटके, दामिनी धर्मेंद्र महाजन, शितल राजेश राजपुत, सोनाली रमेश कोळी, रेणुका रमेश पाटील, शितल राजेंद्र अवस्थी तर लिपिक टंकलेखक पदावर रितेश विजय पवार, हर्षल ब्रिजलाल पाटील व मृणाल मधुकर मेहरूणकर यांचा समावेश होता.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ias ayush prasadjalgon newssp m rajkumar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेर–पुनखेडा ते पातोंडी रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करण्याच्या आमदार अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सक्त सूचना

रावेर–पुनखेडा ते पातोंडी रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करण्याच्या आमदार अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सक्त सूचना

August 8, 2026
जळगावच्या शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; अवघ्या 24 तासांत लावला चोरीचा छडा, वेल्डिंग मशिनसह 16 ग्राईंडर मशिनचे बॉक्स जप्त

जळगावच्या शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; अवघ्या 24 तासांत लावला चोरीचा छडा, वेल्डिंग मशिनसह 16 ग्राईंडर मशिनचे बॉक्स जप्त

August 8, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026; जळगाव जिल्ह्यात 31,908 पात्र शेतकऱ्यांसाठी 184.16 कोटी रुपये वितरित

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026; जळगाव जिल्ह्यात 31,908 पात्र शेतकऱ्यांसाठी 184.16 कोटी रुपये वितरित

August 8, 2026
जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार; ‘या’ दिवसापासून धुळे-नागपूर एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला

आरोग्य विभागातील प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती द्या; मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

August 8, 2026
जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार; ‘या’ दिवसापासून धुळे-नागपूर एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला

जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार; ‘या’ दिवसापासून धुळे-नागपूर एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला

August 8, 2026
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांची जळगाव जिल्ह्यातील शाळांना भेट

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांची जळगाव जिल्ह्यातील शाळांना भेट

August 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page