• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home नंदुरबार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची (अजित पवार गट) अक्कलकुवा तालुका कार्यकारणी जाहीर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 27, 2024
in नंदुरबार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची (अजित पवार गट) अक्कलकुवा तालुका कार्यकारणी जाहीर

अक्कलकुवा, 27 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट ) अक्कलकुवा तालुका व राष्ट्रवादी युवक काँग्रेस अक्कलकुवा यांची तालुका कार्यकारणीची घोषणा व नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम आज शासकीय विश्रामगृह अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

दरम्यान, या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा दिल्या व येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा, अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

राष्ट्रवादीचे अक्कलकुवा तालुकाध्यक्ष गजानन वसावे, जिल्हा उपाध्यक्ष, रवींद्र वळवी, युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, युवक तालुकाध्यक्ष सागर वळवी, जिल्हा सचिव संतोष पराडके, शहादा तालुका अध्यक्ष माधवराव पाटील, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष संजय खंडारे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष छोटू कुवर, युवक जिल्हा सचिव कुशाल पाडवी, राष्ट्रवादीचे अशोक तडवी, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अक्कलकुवा तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे –
1) तालुका उपाध्यक्ष सुरुपसिंग पाडवी
2) तालुका उपाध्यक्ष दिलीप वसावे
3) तालुका उपाध्यक्ष वसंत तडवी
4) तालुका उपाध्यक्ष सिंगा वसावे
5) तालुका सरचिटणीस रवींद्र वळवी
6) तालुका सरचिटणीस नारसिंग पाडवी
7) तालुका चिटणीस बाज्या पाडवी
8) तालुका चिटणीस गोविंद वळवी
अक्कलकुवा तालुका राष्ट्रवादी युवक कार्यकारणी पुढील प्रमाणे
1) युवक उपाध्यक्ष मानसिंग वसावे
2) उपाध्यक्ष रेहंज्या वसावे
3) उपाध्यक्ष नरेश पाडवी
4) उपाध्यक्ष मुकेश वसावे
5) तालुका सरचिटणीस पृथ्वी सिंग तडवी
5) सरचिटणीस चंद्रसिंग वसावे
6) संघटक योगेश पाडवी
7) सह संघटक निलेश वसावे
8)सहसंघटक किसन वसावे
9) तालुका सचिव गंगाराम गोसावी, आदी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज जिल्हाध्यक्ष डॉ अभिजीत मोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

हेही वाचा : मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक! नवी मुंबईत दिवसभरात नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: nandurbar ncpncp nandurbarncp news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | आमदार मंगेश चव्हाण यांनी मांडला मुक्ताईनगर तालुक्यात करण्यात आलेल्या भूसंपादन प्रकरणाचा मुद्दा मांडल्यानंतर महसूलमंत्र्यांनी दिले एसआयटी चौकशीचे आदेश

VIDEO | आमदार मंगेश चव्हाण यांनी मांडला मुक्ताईनगर तालुक्यात करण्यात आलेल्या भूसंपादन प्रकरणाचा मुद्दा मांडल्यानंतर महसूलमंत्र्यांनी दिले एसआयटी चौकशीचे आदेश

March 12, 2026
जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती

जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती

March 12, 2026
Breaking! विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सभापती राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Breaking! विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सभापती राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

March 12, 2026
विशेष मतदार यादी पुनरिक्षण अभियानास मतदारांनी योग्य आवश्यक ती माहिती देवून सहकार्य करावे – प्रांताधिकारी भूषण अहिरे

विशेष मतदार यादी पुनरिक्षण अभियानास मतदारांनी योग्य आवश्यक ती माहिती देवून सहकार्य करावे – प्रांताधिकारी भूषण अहिरे

March 12, 2026
मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन

मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन

March 11, 2026
VIDEO | दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी एकसमान वीज दर लागू करण्याबाबतचा मुद्दा; आमदार अनिल पाटील यांचा प्रश्न अन् मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

VIDEO | दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी एकसमान वीज दर लागू करण्याबाबतचा मुद्दा; आमदार अनिल पाटील यांचा प्रश्न अन् मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

March 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page