• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा पोलीस स्टेशन येथे सहायक पोलीस निरीक्षकपदी धरमसिंग सुंदरडे

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 2, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोरा पोलीस स्टेशन येथे सहायक पोलीस निरीक्षकपदी धरमसिंग सुंदरडे

ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 2 फेब्रुवारी : जळगाव जिल्ह्यात नुकत्याच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. दरम्यान, पाचोरा तालुका पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांची देखील बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी अजून कोणीही आलेले नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये सहायक पोलिस निरीक्षकपदी धरमसिंग सुंदरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

धरमसिंग सुंदरडे यांचा परिचय –
पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये नव्याने नियुक्त झालेले धरमसिंग सुंदरडे यांचे शिक्षण बीए, एलएलबी झाले आहे. तसेच त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवल्याने पीएसआयपदी निवड झाली होती. सुरूवातीला त्यांची गडचिरोली येथे पीएसआय पदासाठी नियुक्ती झाली होती. सुंदरडे यांनी नक्षलवादी भाग योग्य पद्धतीने हाताळत गुन्हेगारांवर कारवाई केली होती.

त्यानंतर त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथे तीन वर्षे कार्य केले. तर औरंगाबाद येथे तीन वर्ष सेवा दिली. सुंदरडे यांना सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर त्यांनी जळगाव जिल्ह्यात जामनेर येथे दीड वर्ष आणि चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तीन वर्षे सेवा दिली आहे. दरम्यान, आता त्यांची पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये सहायक पोलिस निरीक्षकपदावर नियुक्ती देण्यात आली असून त्यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: API Dharam Singh Sunderdepachora policepachora police station

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा; देवेंद्र फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा; देवेंद्र फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

May 9, 2025
Breaking! जळगाव जिल्ह्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सर्व रजा रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचा नेमका आदेश काय?

Breaking! जळगाव जिल्ह्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सर्व रजा रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचा नेमका आदेश काय?

May 9, 2025
‘पाकिस्तानकडून 400 ड्रोनद्वारे 36 ठिकाणी हल्ला अन् भारतानं दिलं जोरदार प्रत्युत्तर;’ कर्नल सोफिया यांनी पुराव्यासह सगळच सांगितलं

‘पाकिस्तानकडून 400 ड्रोनद्वारे 36 ठिकाणी हल्ला अन् भारतानं दिलं जोरदार प्रत्युत्तर;’ कर्नल सोफिया यांनी पुराव्यासह सगळच सांगितलं

May 9, 2025
मोठी बातमी! पाकिस्तानच्या गोळीबारात मुंबईचा जवान शहीद; मुरली नाईक यांना सीमेवर वीरमरण

मोठी बातमी! पाकिस्तानच्या गोळीबारात मुंबईचा जवान शहीद; मुरली नाईक यांना सीमेवर वीरमरण

May 9, 2025
जम्मूच्या सांबामध्ये 7 अतिरेक्यांचा खात्मा; बीएसएफची जबरदस्त कामगिरी

जम्मूच्या सांबामध्ये 7 अतिरेक्यांचा खात्मा; बीएसएफची जबरदस्त कामगिरी

May 9, 2025
जळगावमध्ये आरोग्य क्रांतीचे नवे पर्व; मेडिकल हबच्या दिशेनी समर्थ वाटचाल

जळगावमध्ये आरोग्य क्रांतीचे नवे पर्व; मेडिकल हबच्या दिशेनी समर्थ वाटचाल

May 9, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page