• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे का?”, श्वानाचा उल्लेख केल्यावरुन उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर जोरदार टीका

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 10, 2024
in महाराष्ट्र
“राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे का?”, श्वानाचा उल्लेख केल्यावरुन उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर जोरदार टीका

फाईल फोटो

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्यानंतर सध्या राज्यात राजकीय वातावरण तापलेले आहे. गृहखात्यावर विरोधकांच्या वतीने जोरदा टीका करण्यात येत आहे. यावर उत्तर देताना आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे, अगदी एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी ते त्याठिकाणी गृहमंत्र्याचा राजीनामा मागतील, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. फडणवीस यांच्या या विधानानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून या महाराष्ट्रात गुंडांचा जो हैदोस सुरू आहे, असा हैदोस असं नाही की यापूर्वी महाराष्ट्रात झाला नव्हता. पण ते गँगवॉर दोन गँगमधील गँगवॉर होतं. आता मात्र, सरकारमध्ये गँगवॉर आलं आहे. ज्या पद्धतीने सरकारच्या आश्रयाने ही गुंडगिरी सुरू आहे, या गुंडांचे वेळोवेळी मंत्र्यांसोबतचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत, या गुड्यांना मिळणारे संरक्षण हा चितेंचा विषय आहे.

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येबाबत ते म्हणाले की, हे प्रकरण जेवढं वरकरणी वाटते आहे तितके सोपे नाही. सूडभावनेतून त्या गुंडाने तसं पाऊल उचललं असेल, मात्र, त्याने आत्महत्या का केली. हा प्रश्न मनात कायम राहतो. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, पण ते कोण झाडतंय, हे कळत नाही. काल मी काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो. त्या मॉरिसकडे परवानाधारक शस्त्र नव्हतं. पण त्याच्या सुरक्षारक्षकाच्या शस्त्रातून त्याने गोळ्या चालवल्या. पण त्या गोळ्या खरंच त्याने चालवल्या की आणखी कुणी चालवल्या आणि मग दोघांनाही मारण्याची सुपारी कुणीतरी दिली होती का, हा प्रश्न आहे.

कालच देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केले. मी त्यांना कलंक बोललो, फडतूस बोललो, आता माझ्याकडे शब्द नाहीत. म्हणजे कलंक, फडतूस हे फारच सौम्य शब्द झाले. पण निर्घृण आणि असं वाटायला लागलं आहे की, यांची मानसिक तपासणी करावी की काय, आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे का, अशीच कालची त्यांची प्रतिक्रिया होती. अत्यंत संतापनजक होती. फडणवीस जे बोलले की, उद्या एखाद्या गाडीखाली कुत्र्याचं पिल्लू, मला वाटलं त्यांनी श्वान शब्द वापरला. नुसता संस्कृत शब्द वापरला म्हणजे सुसंस्कृत होत नाही. हा सुसंस्कृत नाही, हा निर्ढावलेला, निर्घृण मनाचा, अत्यंत निर्दयी मनाचा गृहमंत्री आहे.

गृहमंत्री म्हटल्यावर राज्याच्या कुत्र्याच्या, सर्व प्राण्यांच्या जीवाची जबाबदारी ही तुमच्याकडेच येते. माणसांच्या जबाबदारीची तर एक वेगळीच बाब आहे. एक हत्या होत असताना तुम्ही त्याची बरोबरी श्वानाबरोबर करता, असा सवालही त्यांनी केला. तसेच हे सरकार बरखास्त करण्यात यावे आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा – गोळीबार प्रकरणानंतर विरोधक आक्रमक, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीवर फडणवीसांनी दिले प्रत्युत्तर

बातमी शेअर करा !
Share
Tags: devendra fadnavismaharashtra politicsuddhav thackerayuddhav thackeray on maharashtra crimeuddhav thackeray on maharashtra politics

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! २४ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार; हवामान विभागाचा अंदाज

मोठी बातमी! २४ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार; हवामान विभागाचा अंदाज

June 19, 2026
शिवसेनेचा आज 60 वा वर्धापन दिन; शिवसेनेच्या दोन्ही गटांची आज तोफ धडकणार; ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर सभांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

शिवसेनेचा आज 60 वा वर्धापन दिन; शिवसेनेच्या दोन्ही गटांची आज तोफ धडकणार; ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर सभांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

June 19, 2026
धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी 10 दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी 10 दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

June 18, 2026
विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026; जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पूर्ण

विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026; जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पूर्ण

June 18, 2026
अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 18, 2026
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page