• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मनोज जरांगे यांच्या गंभीर आरोपानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यातून तातडीने मुंबईसाठी रवाना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 25, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
फाईल फोटो

फाईल फोटो

सातारा, 25 फेब्रुवारी : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी आज अंतरवाली येथे आयोजित केलेल्या निर्णायक बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येत असल्याचे सांगत मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, या सगळ्या घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीस देखील साताोऱ्यातून मुंबईसाठी निघालेले आहेत.

देवेंद्र फडणवीस मुंबईकडे रवाना –
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा दौऱ्यावरती होते. दरम्यान, जरांगे पाटील यांनी घेतलेल्या अत्यंत आक्रमक पवित्र्यानंतर देवेंद्र फडणवीस मुंबईकडे निघाले आहेत. मनोज जरांगे यांच्या आरोपांबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता मी ऐकले नाही, मी पाहिले नाही तर मी कशाला उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

जरांगे मुंबईकडे जाणाऱ्यावर ठाम –
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत गंभीर आरोप केले. “मराठ्यांनो एकजूट फुटू देऊ नका. मला त्याच्या दारात जाऊ द्या”, असे आवाहन जरांगे यांनी केले. “फडणवीस, मी सागर बंगल्यावर येतो मला गोळ्या घाला, माझा बळी घ्या, अशी आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे पाटील सागर बंगल्यावर जाण्यावर ठाम आहेत. मुंबईत जाण्यासाठी निघाले असता त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

हेही वाचा : मोठी बातमी, मनोज जरांगे आक्रमक, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मुंबईच्या दिशेने रवाना

बातमी शेअर करा !
Share
Tags: devendra fadnavismanoj jarangemaratha aarakshan

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

April 16, 2026
सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page