• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

आंबेवडगांव येथील ग्रा.पं.सदस्य व कार्यकर्त्यांनी केला अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपा प्रवेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 12, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
आंबेवडगांव येथील ग्रा.पं.सदस्य व कार्यकर्त्यांनी केला अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपा प्रवेश

ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 12 मार्च : लोकसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर आली असताना जिल्हाभरासह तालुक्यात राजकीय पक्षप्रवेशाची संख्या वाढली आहे. दरम्यान, पाचोरा तालुक्यात भाजपने शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. तालुक्यातील आंबेवडगाव गावाच्या ग्रामपंचायतीतील शिवसेनाच्या (शिंदे गट) सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला आहे.

ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा दीपक गायकवाड भाजपमध्ये प्रवेश करताना
ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा दीपक गायकवाड भाजपमध्ये प्रवेश करताना

ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा दीपक गायकवाड यांच्यासह सुनील देवरे, नितीन कोळपे, वैभव वाघ, दगडू चौरे, समाधान पाटील, सुनील कोळी, नसीर तडवी यांच्यासह राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी प्रवेश केला आहे. यावेळी माजी पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील यांच्यासह पाचोरा भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

पाचोरा शहरातील श्रीकृष्ण नगर भागातील शिंदे गटातील सर्वच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नुकताच भाजपात प्रवेश केल्यानंतर आंबेवडगाव येथील ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते यांनी सोड चिठ्ठी दिल्याने सत्तेत असणाऱ्या आमदार किशोर पाटील यांना हा नक्कीच जोरदार धक्का असल्याची मानले जात आहे.

हेही वाचा : राज ठाकरेंना मोठा धक्का, वसंत मोरे यांनी मनसेला केला अखेरचा जय महाराष्ट्र, काय आहे कारण?

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjp pachorancp pachorapachora bjppachora newsshivsena pachoraअमोल शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page