• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा तालुक्यातील सातगाव येथे मारहाणीत तरूणाचा मृत्यू, ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 13, 2024
in क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, पाचोरा
पाचोरा तालुक्यातील सातगाव येथे मारहाणीत तरूणाचा मृत्यू, ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं?

ईसा तडवी, प्रतिनिधी
सातगाव डोंगरी (पाचोरा), 13 मार्च : सातगाव डोंगरी येथे 10 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास झालेल्या मारहाणीत सातगाव तांडा येथील तरूणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोपट ओंकार राठोड (वय 22) असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणातील आरोपी राहुल अल्हाट (वय 25) याविरोधात पिंपळगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण बातमी? –
पोपटचे काका आणि राहुल अल्हाट यांच्या दोघांत दोन वर्षांपूर्वी वाद झाला होते. 10 मार्च रोजी पोपट हा बस स्टॉपवर उभा असताना राहुल अल्हाट याच्यासोबत वाद झाला. पोपट हा काकाच्यावतीने मध्यस्थी करत असल्याचा राग राहुलच्या मनात होता. दरम्यान, राहुलने पोपट राठोड यास चापटा बुक्क्यांनी तसेच डोक्यात हातातील कड्याने मारहाण केल्याने त्याला जबर मार लागला. दरम्यान, पोपट तसाच मोटरसायकलवर तांड्याकडे निघाला मात्र रस्त्यातच अस्वस्थ वाटू लागल्याने गाडी उभी करून जमिनीवर झोपला आणि त्यातच त्याचा प्राण गेला.

आरोपीला पोलिसांनी केली अटक –
याप्रकरणी राहुल अल्हाट याच्याविरोधात पिंपळगाव (हरे) पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याल अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक एम.सि.व्ही. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर- पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश काळे हे करीत आहेत.

हेही वाचा : पारोळा तालुक्यातील 4 संशयितांना नाशिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक, नेमकं काय प्रकरण?

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora crimepachora crime newssatgaon dongri crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अ‍ॅनिमिया निर्मूलनासह राज्यात प्रारंभिक बालविकास सेवांचा विस्तार आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

अ‍ॅनिमिया निर्मूलनासह राज्यात प्रारंभिक बालविकास सेवांचा विस्तार आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

August 31, 2026
विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणे काळाची गरज : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणे काळाची गरज : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

August 31, 2026
माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

August 30, 2026
नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

August 30, 2026
ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page