• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा येथे प्रांताधिकारी यांच्या नेतृत्वात मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅली

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 3, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोरा येथे प्रांताधिकारी यांच्या नेतृत्वात मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅली

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 3 एप्रिल : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदार जनजागृतीचे विविध माध्यमातून कार्यक्रम सुरु आहेत. दरम्यान, पाचोरा येथे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पाचोरा भूषण अहिरे यांच्या नेतृत्वात आज सकाळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीमध्ये सर्व विभागाचे सुमारे 300 ते 350 अधिकारी / कर्मचारी सहभागी झाले.

सायकल रॅलीचे आयोजन –

जळगांव लोकसभा मतदार संघांतर्गत पाचोरा विधानसभा मतदार संघात मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच मतदानाची जनजागृती करण्यासाठी पाचोरा येथे प्रशासनाने भव्य सायकल रॅलीचे आयोजन करत आज सकाळी 8.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एम. एम. कॉलेजपर्यंत रॅलीचे काढण्यात आली. रॅलीची सांगता एम. एम. कॉलेज ग्राऊंड, भडगांव रोड पाचोरा येथे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पाचोरा भूषण अहिरे यांच्या भाषणातून करण्यात आली.

मतदान जनजागृतीकामी ब्रँड अ‍ॅम्बेसेटर म्हणून महिला ऑटो रिक्षा चालक पाचोऱ्यातील नागसेन नगर येथील यांचा सहभाग नोंदविण्यात आला. दरम्यान, जनजागृती रॅलीत महसूल विभागातील पाचोरा तहसिलदार प्रविण चव्हाणके, भडगावचे तहसिलदार विजय बनसोडे, नायब तहसिलदार सुभाष कुंभार, अवल कारकून, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, तलाठी व शिपाई कर्मचारी नगरपालिका विभागातील, मुख्याधिकारी, उप मुख्याधिकारी, पंचायत समिती, पाचोरा, गट विकास अधिकारी, शिक्षण विभाग व इतर प्रशासकीय विभाग यांनी देखील सहभाग नोंदविण्यात आला.

हेही वाचा : Breaking : जळगाव लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट, करण पवार यांना उमेदवारी जाहीर, ‘असा’ आहे त्यांचा परिचय

बातमी शेअर करा !
Share
Tags: cycle rallypachora newssdo bhushan ahire

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page