जळगाव : महाराष्ट्रात लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात आज खान्देशातील जळगाव, रावेर आणि धुळे मतदारसंघासाठी मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेला सकाळी 7 वाजता सुरूवात झाली असून महायुती वा महाविकास आघाडीतील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. यामध्ये आतापर्यंत किती टक्के मतदान झाले याची आकडेवारी समोर आली आहे.
LIVE UPDATES : आतापर्यंत किती मतदान झालं –
सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंतचे मतदान टक्केवारी –
03 जळगाव लोकसभा मतदारसंघ – 42 .15 %
विधानसभानिहाय टक्केवारी खालीलप्रमाणे –
- 13 जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ –39.23 %
- 14 जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ –45.02 %
- 15 अमळनेर विधानसभा मतदारसंघ –41.16 %
- 16 एरंडोल विधानसभा मतदारसंघ –46.04 %
- 17 चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ –39.07 %
- 18 पाचोरा विधानसभा मतदारसंघ -43.80 %
04 रावेर लोकसभा मतदारसंघ – 45.26 %
विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे
- 10 चोपडा विधानसभा मतदारसंघ –46.16 %
- 11 रावेर विधानसभा मतदारसंघ –48.71 %
- 12 भुसावळ विधानसभा मतदारसंघ –43.16 %
- 19 जामनेर विधानसभा मतदारसंघ –41.70 %
- 20 मुक्ताईनगर Programs मतदारसंघ –43.10 %
- 21 मलकापुर विधानसभा मतदारसंघ – 48.67 %
चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
- जळगाव – ४२.१५ टक्के
- नंदुरबार – ४९.९१ टक्के
- रावेर – ४५.२६ टक्के
- जालना – ४७.५१ टक्के
- औरंगाबाद – ४३.७६ टक्के
- मावळ – ३६.५४ टक्के
- पुणे – ३५.६१ टक्के
- शिरूर – ३६.४३ टक्के
- अहमदनगर- ४१.३५ टक्के
- शिर्डी – ४४.८७ टक्के
- बीड – ४६.४९ टक्के
सकाळी 9 ते 11 पर्यंतचे मतदान टक्केवारी
▪️ जळगाव -16.89 %
▪️ रावेर -19.03 %
सकाळी 7 ते 9 पर्यंतचे मतदान टक्केवारी
- जळगाव लोकसभा मतदारसंघ – 6.14 %
- रावेर लोकसभा मतदारसंघ – 7.14 %
- नंदुरबार – 8.43 %
जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजप उमेदवार स्मिता वाघ ह्या निवडणूक लढवत असून महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पवार यांनी मोठे आव्हान उभे केले आहे.
खान्देशातील मतदारसंघातील लढती –
- जळगाव लोकसभा मतदारसंघ –
स्मिता वाघ (भाजप, महायुती) विरूद्ध करण पवार ( शिवसेना (उबाठा), महाविकास आघाडी) - रावेर लोकसभा मतदारसंघ –
रक्षा खडसे (भाजप, महायुती) विरूद्ध श्रीराम पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी, महाविकास आघाडी) - नंदुरबार लोकसभा मतदारसंघ –
हिना गावीत (भाजप, महायुती) विरूद्ध गोवाल पाडवी (काँग्रेस, महाविकास आघाडी)