• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भडगाव

वीर जवान वैभव वाघ यांना अखेरचा निरोप, पांढरद येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 24, 2024
in भडगाव, खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
वीर जवान वैभव वाघ यांना अखेरचा निरोप, पांढरद येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

महेश पाटील, प्रतिनिधी

भडगाव, 24 मे : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळील प्रवरा नदीत बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफ पथकाची बोट उलटली. या अपघातात एसडीआरएफ पथकातील तिघा जवानांचा मृत्यू झाला होता. यामध्ये भडगाव तालुक्यातील पांढरद येथील वीर जवान वैभव सुनील वाघ यांचा देखील समावेश होता. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर पांढरद येथे आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार –
प्रवरा नदीतील दुर्घटनेत शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलच्या मुख्यालयात आणत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर शहीद जवानांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, पांढरद येथील वीर जवान वैभव वाघ यांचे पार्थिव सकाळी गावात दाखल झाले. यावेळी त्यांना श्रध्दांजली वाहत मानवंदना देण्यात आली. यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आमदार किशोर पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली –
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी शहीद जवान वैभव वाघ यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.एम. रेड्डी यांनी देखील शहीद जवानास श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, वीर जवान वैभव वाघ यांना अखेरचा निरोप देण्यासाठी ग्रामस्थांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रवरा नदीतील दुर्घटनेत तीन जवान शहीद –
अहमदनगरमधील प्रवरा नदीत दोन जण बुडाले होते. यातील एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याला शोधण्यासाठी एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, एसडीआरएफची बोट शोधकार्य सुरु असताना अचानक उलटली. या बोटीत पथकातील चार जणांसह एक स्थानिक नागरिक बुडाला. या दुर्घटनेत तीन जवान शहीद झाले आहेत. यामध्ये भडगाव तालुक्यातील पांढरद येथील वीर जवान वैभव वाघ यांचा समावेश होता.

हेही वाचा : डोंबिवली एमआयडीसी आग प्रकरण, शोधकार्यात आणखी तीन मृतदेह सापडले; मृतांचा आकडा 11 वर

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhadgaon newspravara river incidentsrpf vaibhav waghveer jawan vaibhav waghveer jawan vaibhav wagh bhadgaonveer jawan vaibhav wagh pandharad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यासाठी ‘डी प्लस’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचना

जळगाव जिल्ह्यासाठी ‘डी प्लस’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचना

August 26, 2026
शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 23, 2026
चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

August 22, 2026
तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

August 22, 2026
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

August 22, 2026
‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

August 22, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page